महाराष्ट्रात सध्या असा भेटतो आहे कापसाला भाव, अखेर कापसाच्या दरात परत वाढीला सुरुवात

महाराष्ट्रात सध्या असा भेटतो आहे कापसाला भाव, अखेर कापसाच्या दरात परत वाढीला सुरुवात.

नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्रातील बाजार समितीमध्ये कापसाला कसा बाजार भाव भेटत आहेत याविषयी माहिती पाहणार आहोत, तसे पहिले तर बऱ्याच शेतकरी मित्रांचा कापूस विकून झालेला आहे. पाऊस पडल्यामुळे मिळेल त्या भावामध्ये शेतकऱ्यांनी कापूस विकून टाकला आहे. आता सध्या परत कापसाच्या बाजारभावामध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली असून. गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात 100 रुपयांनी कापसाचे भाव वाढलेले आहे.

आजचे कापुस बाजार भाव दिनांक 3 जुलै 2023

शेतमाल : कापूस

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/07/2023
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल260650068506750
वरोरालोकलक्विंटल116685070006950
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल76685070006900
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल40690070006950
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल4000680074007100
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल90647571006850
यावलमध्यम स्टेपलक्विंटल25595067306450
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल540718573757300

अधिक माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Whatsapp Group Join Now

Farming Insurance : 31 जुलै पर्यंत फक्त 1 रुपयात पीक विमा योजनेत सहभाग घ्या

Farming Insurance
Farming Insurance