Pik Vima Yadi 2023: सरसकट पिक विमा जाहीर, पिक विमा पात्र जिल्ह्याची यादी जाहीर

Pik Vima Yadi 2023: सरसकट पिक विमा जाहीर, पिक विमा पात्र जिल्ह्याची यादी जाहीर.

Pik Vima Yadi 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आमच्याकडे सर्व शेतकरी मित्रांसाठी चांगली बातमी आहे – ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरवला आहे,  याचा अर्थ पिकाला काहीही झाले तरी शेतकऱ्याला काही मदत मिळू शकेल. मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये आपण पिक विमा जाहीर झालेल्या सर्व जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत.pm kisan

👇👇👇👇

पिक विमा पात्र जिल्ह्यांची यादी जाहीर

या यादीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणती गावे पात्र ठरलेली आहेत हे आजच्या पोस्टमध्ये जाणून घेऊया, आपण पोस्ट पूर्ण वाचावी म्हणजे आपल्याला लगेच यादीनुसार आपले गाव लिस्टमध्ये पाहता येईल. जर लिस्ट मध्ये आपले गाव असेल तर आपल्या गावातील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे.land record

रासायनिक खतांच्या दरात घसरण नवीन दर जाहीर

Chemical

👇👇👇👇

पिक विमा पात्र जिल्ह्यांची यादी जाहीर

बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी, बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 98 गाव पात्र ठरलेली असून त्यांचे अपात्र 47 आलेले आहेत. त्यानंतर जालन्यामध्ये 144 गाव पिक विमा साठी सरसकट पात्र ठरलेले असून 48 अपात्र आहेत. बीड जिल्ह्यातील 64 गाव फक्त या ठिकाणी पिक विमा साठी पात्र ठरलेले आहे, आणि अपात्र पाहिले तर 48 आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 161 गाव हे पिक विमा साठी पात्र ठरलेले असून 47 अपात्र आहे. नाशिक मध्ये पाहिले तर 91 गावे पिक विमा साठी पात्र ठरलेले असून 47 ही अपात्र आहे.bank loan

👇👇👇👇

पिक विमा पात्र जिल्ह्यांची यादी जाहीर

पुढील जिल्ह्यांमध्ये नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर 144 गाव हे पिक विमा साठी पात्र ठरलेले असून 47 अपात्र ठरलेली आहेत. त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये 73 गाव हे पिक विमा साठी पात्र ठरलेले असून 47 अपात्र आहे. लातूर जिल्ह्याचा विचार केला तर 120 गाव हे पिक विमा साठी पात्र ठरलेले असून 47 गावही आणीबाणीची आलेली आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये 112 गाव हे पिक विमा साठी पात्र ठरलेले असून 47 गाव अपात्र ठरलेली आहेत.cm kisan

👇👇👇👇

पिक विमा पात्र जिल्ह्यांची यादी जाहीर

त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये 146 गावही पिक विमा साठी पात्र ठरलेली असून 47 गाव अपात्र ठरलेली आहे. पुढचा जिल्हा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पाहिले तर 73 गाव आहे पिक विमा साठी पात्र ठरलेले आहेत आणि 47 गाव अपात्र ठरलेली आहेत. पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजी नगर येथे 119 गाव पीक विमा साठी पात्र ठरलेली असून 48 गावही अपात्र ठरलेली आहेत.pik vima

👇👇👇👇

पिक विमा पात्र जिल्ह्यांची यादी जाहीर