Pm Kisam and Namo shetakari yojana update: Pm kisan आणि नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार या तारखेला, आपले नाव यादीत आहे का लगेच चेक करा

Pm Kisam and Namo shetakari yojana update: Pm kisan आणि नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार या तारखेला, आपले नाव यादीत आहे का लगेच चेक करा.

नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या सर्व शेतकरी मित्रांचे लक्ष हे pm kisan योजनेच्या 14 व्या हप्त्याकडे लागलेले आहे. त्यातल्या त्यात सर्व शेतकरी मित्रांना अजून एक आनंदाची बातमी म्हणजे pm kisan योजने बरोबरच namo shetakari योजनेचे सुद्धा 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. असे एकूण 2 योजनांचे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये जमा होणार आहे.

Pm Kisam and Namo shetakari yojana update: सर्व शेतकरी मित्र आता या योजनेचे पैसे किती तारखेला मिळणार याची आतुरतेने वाट पाहत आहे, कारण मान्सून हंगाम सुरू झालेला असून बऱ्याच शेतकऱ्यांना आता पैशाची टंचाई भासत आहे. जर या योजनांचे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले, तर लवकरच शेतकऱ्यांना मान्सून पूर्व मशागतीसाठी आणि बी बियाणे भरण्यासाठी पैशाची मदत होईल.

Pm Kisam and Namo shetakari या योजनेअंतर्गत जवळपास सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये जमा होणार आहे. शेतकऱ्यांना मान्सून हंगामामध्ये पैशाची टंचाई भासते याच अनुषंगाने सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा यासाठी केंद्र सरकारने pm kisan yojana सुरू केलेली आहे. केंद्र सरकारच्या या योजनेचा चौदावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. तर महाराष्ट्र सरकारने सुद्धा केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणेच namo shetakari yojana सुरू केली आहे.

Pm kisan योजने प्रमाणेच महाराष्ट्र सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात Namo shetakari योजने अंतर्गत 2000 रुपये जमा करणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना एकूण 4000 हजार रुपयांचा लाभ होणार आहे. हे 4000 रुपये कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया.

ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात pm kisan आणि namo shetakari योजनेचे पैसे जमा होणार आहे. जर आपल्याला pm kisan योजनेचा तेरावा हप्ता मिळाला असेल, तर आपल्याला काहीही करायची गरज नाही. कारण आपण या दोन्ही योजनेसाठी पात्र आहे. आपल्याला या योजनेचा लाभ भेटेल.

Pm Kisan and Namo shetakari अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Pm Kisan

परंतु जर आपल्याला pm kisan योजनेचा 13 वा हप्ता मिळाला नसेल. तर आपल्याला काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल नंतर आपल्याला इथून पुढे या योजनांचा लाभ मिळायला सुरुवात होईल. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात जाऊन पी एम किसान योजनेसाठी ऑफलाइन आवेदन करायचे आहे.

जवळील तलाठी कार्यालयात जाऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचा सातबारा आधार कार्ड पॅन कार्ड आणि आपल्या बँकेचे पासबुक झेरॉक्स असे कागदपत्र तलाठी ऑफिस मध्ये जमा करून, आपण pm kisan तसेच namo shetakari योजनेमध्ये भाग घेऊन या योजनेचा लाभ मिळू शकतात.

pm kisan तसेच namo shetakari योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 3 वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. दर 4 महिन्यातून एकदा दोन्ही योजनेचे मिळतील एकूण 4 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. असे वर्षातून तीन वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांना एकूण बारा हजार रुपये वर्षाकाठी या दोन्ही योजनेअंतर्गत मिळणार आहे.

या योजनेसाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचे पैसे भरण्याची गरज नसते, ज्यांच्या नावावर जमीन आहे, सातबाऱ्यात शेतकऱ्यांचे नाव आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. जर आपले नाव या योजनेत नसेल तर आपण लगेचच तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि आपले नाव या योजनेत सहभागी करून घ्यावे.

मुद्रा लोन 50 हजार ते दहा लाखापर्यंत एका क्लिकवर येथे क्लिक करा

Mudra Loan

Pm Kisan and Namo shetakari पात्रता.

  • तो भारताचा नागरिक असावा.
  • namo shetakari योजनेसाठी तो महाराष्ट्राचा नागरिक असावा.
  • त्याच्या वयाची 18 वर्षे पूर्ण असावी.
  • त्याच्या नावे जमीन असावी.
  • सातबारा शेतकऱ्याचे नाव असावे.

Pm Kisan and Namo shetakari लागणारी कागदपत्रे.

  • शेतकऱ्याचे नाव असलेला सातबारा प्रमाणपत्र.
  • रहिवासी प्रमाणपत्र.
  • बँक पासबुक.
  • आधार कार्ड हे बँक अकाउंट सी लिंक असावे.

वरील सर्व पात्रता पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनी वर दिलेले कागदपत्रे घेऊन तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि आपले नाव योजनेमध्ये सहभागी करून घ्यावे.

आता आपण बघूया की pm kisa आणि namo shetakari योजनेचा 14 वा हप्ता कधी मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जाणकारांच्या मते 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली असून, जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे. जर आपल्या खात्यात हे पैसे जमा झाले नाही तर आपण संबंधित बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

pm kisan आणि namo shetakari योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर आपल्याला महाराष्ट्रातील तसेच देशातील संपूर्ण योजना बद्दल सविस्तर माहिती मिळेल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Whatsapp Group Join Now