Solar Pump New Price: सरकारने 3HP, 5HP आणि 7.5HP च्या सौर कृषी पंपांसाठी नवीन दर जाहीर केले, सौर पंपावर 95% अनुदान मिळेल, असा करा अर्ज

Solar Pump New Price: सरकारने 3HP, 5HP आणि 7.5HP च्या सौर कृषी पंपांसाठी नवीन दर जाहीर केले, सौर पंपावर 95% अनुदान मिळेल, असा करा अर्ज .

solar pump yojana सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौरऊर्जेवर चालणारे सौर पंप उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार 3 कोटी पेट्रोल आणि डिझेल सिंचन पंपांचे सौर ऊर्जा पंपांमध्ये रूपांतर करणार आहेत. देशातील जे शेतकरी डिझेल किंवा पेट्रोलच्या सहाय्याने सिंचन पंप चालवतात, ते पंप आता या कुसुम योजनेंतर्गत सौरऊर्जेने चालवले जाणार आहेत. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात डिझेल आणि पेट्रोलवर चालणारे देशातील १.७५ लाख पंप सौर पॅनेलच्या मदतीने चालवले जातील.

PM Kusum solar Yojana 2023

कुसुम योजनेंतर्गत येत्या 10 वर्षात 17.5 लाख डिझेल पंप आणि 3 कोटी कृषी पंपांचे सौर पंपामध्ये रूपांतर करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची योजना आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतात सौरपंप बसवण्यासाठी आणि सौरउत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून ५० हजार कोटी रुपयांच्या प्रारंभिक अर्थसंकल्पाची तरतूद .

ज्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत अजून सुद्धा वीज पुरवठा झालेला नाही अशा सर्व शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी सरकारने kusum solar योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत वीज गेलेली नाही अशा सर्व शेतकरी मित्रांना कुसुम सोलर पंप देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत आपल्याला असलेल्या शेतीप्रमाणे कुसुम सोलार पंपाचे वाटप करण्यात येणार आहे.

PM Kusum solar योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सोलार पंप देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या शेतकरी मित्रांच्या शेतापर्यंत अजून सुद्धा वीज उपलब्ध झाली नाही, असे सर्व शेतकरी मित्र कुसुम सोलार योजनेअंतर्गत आपल्या शेतात सोलार पंप बसवू शकतात. यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करावा.

Pm Kisan

kusum solar योजनेअंतर्गत जर आपण पात्र ठरले तर आपल्या शेतामध्ये सोलार पंप बसवण्यात येतो, सोलार पंप बसवल्यामुळे शेतीला देवसाच पाणी देण्याची सोय होते. तसेच लोड शेडिंग चा तानही कायमचा नाहीसा होतो. कारण सोलार पंप हा पूर्णपणे सूर्याच्या प्रकाशावर चालत असतो. जोपर्यंत सूर्याचा प्रकाश आहे तोपर्यंत आपल्या शेतात आपण पाणी देऊ शकतो. सोलार पंप फक्त दिवसात काम करत असतो. रात्री सोलार पंपाचा उपयोग केला जात नाही.

जर आपल्याला kusum solar योजनेअंतर्गत सोलार पंप घ्यायचा असेल, तर तो आपल्या नावावर असलेल्या शेतीवर अवलंबून असतो. या योजनेअंतर्गत, अर्जदाराला सौर ऊर्जा प्रकल्पासाठी अर्ज करण्यासाठी रुपये 5000 प्रति मेगावॅट दराने अर्ज शुल्क आणि gst भरावा लागेल. हे पेमेंट आपल्याला महाऊर्जा यांच्या वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता वेळेस भरावे लागेल.

kusum solar योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेतजमिनी 3HP तसेच 5HP आणि 7.5 Hp हे सोलर पंप दिले जाणार आहे. आता आपण पाहूया की हे सोलार पंप किती शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना कोणते पंप मिळू शकतात. जर आपण या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर आपल्याला ही माहिती असणे अतिशय गरजेची आहे.

ज्या शेतकऱ्याच्या नावावर 3 एकर पर्यंत जमीन आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना 3Hp पर्यंत सोलर पंपाची जोडणी मिळू शकते. ज्या शेतकऱ्यांना 3 एकरापासून ते 5 एकर पर्यंत जमीन आहे अशा सर्व शेतकऱ्यांना 5 Hp पर्यंत सोलार पंप संच मिळू शकतो. आणि ज्या शेतकऱ्यांच्या नावावर 5 एकरच्या वर जमीन आहे, असे शेतकरी मित्र 7.5Hp पर्यंत आपल्या शेतात सोलार पंप संच साठी आवेदन करू शकतात.

PM Kusum solar Yojana 2023 अर्ज करण्यासाठी पात्रता

  • तू भारताचा नागरिक असावा.
  • त्याच्या वयाची 18 वर्षे कम पूर्ण असावी.
  • त्याच्या नावे जमिनीचा सातबारा असावा.
  • एकूण जमिनीचा दाखला असावा.
  • आधार कार्ड क्रमांक असावा.
  • आधार कार्ड हे बँक पासबुकशी लिंक असावी.
  • त्याचा शेतापर्यंत वीज जोडणी झालेली नसावी.

वरील सर्व कागदपत्रे घेऊन आपण कुठल्याही नेट कॅफे वरून किंवा स्वतः आपल्या मोबाईल वरून सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

Dairy Farm Subsidy

PM Kusum solar Yojana 2023 अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे.

  • वयाचे प्रमाणपत्र.
  • आधार कार्ड.
  • एकूण जमिनीचा दाखला.
  • सातबारा उतारा.
  • रहिवाशी प्रमाणपत्र.
  • वयाचे प्रमाणपत्र
  • इत्यादी…

वरील सर्व अटी आणि शर्ती पूर्ण करणारे सर्व शेतकरी कुसुम सोलार योजनेअंतर्गत सोलार पंपासाठी अर्ज करू शकता. अर्ज हा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल अर्जाची पडताळणी केल्यानंतर लकी ड्रॉ पद्धतीने ज्या शेतकऱ्यांची निवड केली जाईल अशा सर्व शेतकऱ्यांना दिलेल्या तारखेच्या आत सर्व कागदपत्रांची तपासणी केली जाईल. आणि पात्र शेतकऱ्यांना अनुदाना व्यतिरिक्त रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरावी लागेल.

ऑनलाइन पद्धतीने आपण पैसे जमा केल्यास पात्र शेतकऱ्यांना एक ते दीड महिन्याच्या आत त्यांच्या शेतात सोलार पंप बसवून मिळेल. सर्व शेतकऱ्यांना एक सूचना कुसुम सोलार पंपासाठी कुठल्याही प्रकारची लाच लुचपत द्यायची गरज नाही. कारण लकी ड्रॉ हा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने केला जातो. जर आपल्याला कोणी पैशाची मागणी करत असेल तर संबंधित व्यक्तीची आपण तक्रार करावी.

कुसुम सोलार पंपासाठी अर्ज करण्यास काही अडथळा येत असेल, तर आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर आपल्याला या संबंधी मार्गदर्शन केले जाईल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Whatsapp Group Join Now

Kusun Solar योजनेसंबंधी अधिक माहिती साठी येथे क्लिक करा