कापसाचे सर्वात जास्त उत्पादन देणारे टॉप 5 वाण : Top 5 Cootton Varity

Top 5 Cootton Varity: नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात तसेच देशांमध्ये कापूस हे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. हे देशातील शेतकऱ्यांचे आवडीचे पीक आहे. कापूस या पिकाची सर्वात जास्त लागवड भारत देशामध्ये केली जाते. शेतकऱ्यांना सर्वात जास्त उत्पादन देणारे पीक म्हणजे कापूस, २०२१ ते २२ या वर्षी कापसाला जबरदस्त बाजार भाव मिळाला होता. परंतु 2022 ते 23 यावर्षी कापसाला म्हणाव तसा भाव मिळाला नाही.

Top 5 Cootton Varity: आपण या लेखांमध्ये कापसाच्या टॉप 5 वानांची माहिती घेणार आहोत. की जे तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देणार आहे.

1) सुपरकॉट 2) राशी 659, 3) कबड्डी, 4 ) अजित 155 5 ) US 7067

वरील सर्व वाण उत्कृष्ट असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देते. या वाहनांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांची चर्चा केली असता, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे वाहन खूप महत्त्वाचे असते. कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देणारे हे वाहन आहे. शेतकऱ्यांनी कापूस उत्पादन वाढवण्यासाठी खताचे नियोजन, जमिनीचे नियोजन, औषधांचे नियोजन, तणनाशक नियोजन करणे अतिशय महत्त्वाचे असते.

या तारखेला मिळणार PM Kisan आणि CM Kisan निधीचे पैसे

Pm Kisan

आता आपण बघूया Top 5 Cootton Varity बद्दल सविस्तर माहिती

1 ) सुपरकॉट

Top Cotton Varity:- प्रभात सिड कंपनीचे सुपरकॉट (Supercot) ही व्हरायटी शेतकऱ्यांना जास्त उत्पादन देणारी ठरलेली आहे. तसेच या सुपरकॉट वरती रस शोषक किडीचा प्रादुर्भाव कमी असल्याने उत्पादनात खूपच मोठी वाढ मिळते.

2022 मध्ये या प्रभात सिड सुपरकॉट या वाणाचे सुद्धा सर्वोत्कृष्ट उत्पादनाचा विक्रम नोंदला गेला आहे. तसेच सुपर सुपरकॉट वान मोठ्या बोंडाचे असून भरपूर शेतकऱ्यांनी या वाणाला पसंती दिलेले आहे हे वाण रस शोषक किडीस व लाल्या रोगासाठी अधिक प्रतीकारक आहे शेतकऱ्यांनी या वाणापासून 10 ते 12 क्विंटल पर्यंत उत्पादन घेतलेले आहे.

सुपरकॉट या वाणाची वैशिष्ट्य म्हणजेच हे वाण मध्यम ते भारी जमिनीसाठी योग्य आहे आणि कोरडवाहू आणि बागायती या दोन्ही जमिनीत तुम्ही याची मनसोक्त पणे लागवड करू शकता या पिकाचा कालावधी 160 ते 170 दिवसाचा असतो आणि बोंडाची साईज मोठ्या आकारांमध्ये तुम्हाला मिळते बोंडाचे वजन बघितले तर पाच ते सहा ग्रॅम तुम्हाला एका बोर्डाचे वजन मिळते आणि वेसणीला सोपे असून एकरी उत्पादन सात ते बारा क्विंटल पर्यंत मिळू शकते.

2 ) राशी 659 (कापसाचे टॉप 05 वाण)

Cotton Seed Top Variety:- शेतकरी मित्रांनो राशी 659 ही वाण शेतकऱ्यांच्या बऱ्याच वर्षापासून पसंतीचा वान आहे. या वाणाची आणि सिंचनासाठी शिफारस केली. जाते तसेच ठिबक सिंचनावर याची लागवड करावी.

कापसाचे टॉप 05 वाण:- राशी 659 मध्यम ते भारी जमिनीसाठी शिफारस केलेली आहे. तसेच या राशी 659 कालावधी बघितला तर 145 ते 160 दिवसांमध्ये ही वाण येते आणि हे वाण लवकर येणारे असून याची कैरी लवकर पक्व होते.

3) कबड्डी

Cotton top varity :- शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात कबड्डी या वानाची गेल्या 2 ते 3 वर्षापासून शेतकऱ्यांनी सर्वात जास्त म्हणजे कबड्डी या वाण्याला जास्त पसंती दिलेले आहे आणि या वाणाची लागवड जवळपास सर्व प्रकारचे जमिनीमध्ये तुम्ही करू शकता या वाणाची खास वैशिष्ट्य म्हणजे कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी अतिशय चांगल्या प्रकारे येतील.

कबड्डी या वाहनाचे खास वैशिष्ट्य:- कबड्डी हे वाण मध्यम ते भारी जमिनीसाठी योग्य आहे तसेच बागायती आणि कोरडवाहू जमिनीत लागवड करता येते या कबड्डीच्या कालावधी बघितला तर 160 ते 180 दिवसांमध्ये हे येथे आणि याचा बोर्डाचा आकार सर्वात जास्त मोठा असतो आणि याच्या वरती रहस्य किडीच्या प्रादुर्भाव कमी असल्याने उत्पादनात जास्त वाढ होते आणि खर्चही कमी लागतो.

4 ) अजित 155

अजित सिड कंपनीचे नवीन वन 155 मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणे मागणी आहे. हे पण पाण्याचा ताण सहन करण्यासाठी कोरडवाहू जमीन देखील घेता येतो त्यामुळे कोरडवाहू वर शेतकरी हवामानाशी जास्त प्रमाणात वापर करतात हे पण आपण हलक्या मध्यम व भारी जमिनीत सुद्धा घेऊ शकतो या वाणाचा बोंडाचा आकार लहान असतो मात्र जास्त बोंडाची संख्या जास्त असल्याने अधिक उत्पादन मिळते अजित 155 हे वाण कमी कालावधीचे वान आहे आणि कोरडवाहू जमिनीत कमी अंतरावर लागवड करू शकता.

5 ) US 7067

कापसाचे टॉप 05 वाण:- सिड कंपनीचे युएस 7067 हे वान मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असून याची किंमत सरासरी आता यावर्षी 1200 ते 1300 रुपयांनी शेतकरी खरेदी करत आहे.

US 7067 हे वाण मध्यम ते भारी जमिनीसाठी शिफारस करण्यात आलेले आहे तरी हे वाण हलक्वया जमिनीत देखील चांगले उत्पादन मिळवून देते हे पण विविध रोग व रस शोषक किडी प्रतिकार क्षमता आहे व दाट लागवडीसाठी हे वाण चांगले आहेत बोंडाचे वजन चांगले असून गोल व मोठ्या बोंड वान आहे आणि वेचणीस साठी अतिशय सोपे जाते.

शेतकरी मित्रांनो कापसाचे हे 5 वाहन आपल्याला भरभरून उत्पादन देऊ शकते. जर आपल्याला ही पोस्ट आवडली असेल तर इतर शेतकरी मित्रांबरोबर नक्की शेअर करा. आपल्या शेतीविषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकतात.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Whatsapp Group Join Now

आजचे कापुस बाजार भाव जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Kapus Bhav Today

आजचे अद्रक बाजार भाव जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Adrak Bajar Bhav