आजचे कापुस बाजार भाव, कापुस भाव तुफान वाढ, गेल्या 5 दिवसात कापूस भावात 500 रुपयांनी वाढ.

आजचे कापुस बाजार भाव, कापुस भाव तुफान वाढ, गेल्या 5 दिवसात कापूस भावात 500 रुपयांनी वाढ.

शेतकरी मित्रांनो पावसाळा जवळ आला असला तरी बऱ्याच साऱ्या शेतकरी मित्रांनी अजून कापूस विकलेला नाही, कारण कापूस बाजार भाव म्हणाव तसा शेतकऱ्यांना मिळत नाहीये. परंतु गेल्या 5 दिवसांमध्ये कापूस बाजार भावामध्ये जवळपास 500 रुपयांनी वाढ झालेली आहे.

कापूस बाजार भाव मध्ये जरी 500 रुपयांनी वाढ झालेली असली, तरी सुद्धा शेतकऱ्यांना या भावात कापूस देणे परवडत नाही. कारण शेतकऱ्यांचा कापसामांगे झालेला खर्च पाहता या भावामध्ये शेतकऱ्यांना कापूस देणे परवडत नाही. चला तर बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला काय बाजार भाव भेटत आहे.

आजचे कापुस बाजार भाव एक जून 2023

बाजार समिती- सावनेर
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 1900 क्विंटल
कमीत कमी दर- 7050
जास्तीत जास्त दर- 7050
सर्वसाधारण दर- 7050

बाजार समिती- राळेगाव
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 1620 क्विंटल
कमीत कमी दर- 7000
जास्तीत जास्त दर- 7275
सर्वसाधारण दर- 7100

बाजार समिती- घनसावंगी
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 70 क्विंटल
कमीत कमी दर- 6900
जास्तीत जास्त दर- 7300
सर्वसाधारण दर- 7100

बाजार समिती- पारशिवनी
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 560 क्विंटल
कमीत कमी दर- 6800
जास्तीत जास्त दर- 7100
सर्वसाधारण दर- 7000

आजचे कापुस बाजार भाव व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बाजार समिती- उमरेड
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 176 क्विंटल
कमीत कमी दर- 7100
जास्तीत जास्त दर- 7380
सर्वसाधारण दर- 7300

बाजार समिती- मानवत
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 4600 क्विंटल
कमीत कमी दर- 5500
जास्तीत जास्त दर- 7425
सर्वसाधारण दर- 7300

बाजार समिती- देऊळगाव राजा
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 600 क्विंटल
कमीत कमी दर- 6900
जास्तीत जास्त दर- 7220
सर्वसाधारण दर- 7150

बाजार समिती- वरोरा
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 440 क्विंटल
कमीत कमी दर- 6825
जास्तीत जास्त दर- 7211
सर्वसाधारण दर- 7000

बाजार समिती- वरोरा माढेली
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 70 क्विंटल
कमीत कमी दर- 6050
जास्तीत जास्त दर- 7200
सर्वसाधारण दर- 7000

बाजार समिती- वरोरा खांबाडा
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 190 क्विंटल
कमीत कमी दर- 7100
जास्तीत जास्त दर- 7200
सर्वसाधारण दर- 7150

कापसाचे सर्वात जास्त उत्पादन देणारे टॉप 5 वाण : Top 5 Cootton Varity

Top 5 Cootton Varity
Top 5 Cootton Varity

बाजार समिती- काटोल
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 80 क्विंटल
कमीत कमी दर- 6600
जास्तीत जास्त दर- 7200
सर्वसाधारण दर- 7000

बाजार समिती- सिंधी सेलू
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 650 क्विंटल
कमीत कमी दर- 7350
जास्तीत जास्त दर- 7540
सर्वसाधारण दर- 7450

बाजार समिती- वर्धा
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 780 क्विंटल
कमीत कमी दर- 6810
जास्तीत जास्त दर- 7425
सर्वसाधारण दर- 7050

बाजार समिती- खामगाव
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 434 क्विंटल
कमीत कमी दर- 6700
जास्तीत जास्त दर- 7300
सर्वसाधारण दर- 7000

तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समितीचे दिनांक 1 जून 2023 चे कापुस बाजार भाव, जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता. आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर तुम्हाला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांचे प्रत्येक पिकांचे आजार भाव बघायला भेटत जातील.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Whatsapp Group Join Now