मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना..! या महिलांना मिळणार लाभ. आत्ताच यादी पहा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना..! या महिलांना मिळणार लाभ. आत्ताच यादी पहा.

नमस्कार मित्रांनो, आजच्या या पोस्टमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. या योजनेअंतर्गत 2.5 करोड महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिना 1.5 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही योजना महिलांसाठी सरकारने चालू केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील या तालुक्यांचे दुष्काळग्रस्त यादीतून वगळले नाव..! New Dushkal Nidhi Anudan List

New Karj Mafi Yojana 2024
New Karj Mafi Yojana 2024

सर्वात प्रथम या योजनेच्या अटी आणि शर्ती आपण या पोस्टमध्ये पाहू. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिलांना दर महिना 1.5 हजार रुपये देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. यामुळे आता राज्यातील महिला या सक्षम होतील आणि आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करतील. एवढेच नाही तर महिलांना आत्मनिर्भर होण्यासही मदत होईल.

राज्य सरकार वेळोवेळी महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते. सर्वात प्रथम एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी महिलांसाठी बस प्रवास करण्यासाठी अर्धे तिकीट सुरू केले. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व महिलांना बसने प्रवास करण्यासाठी फक्त अर्धे भाडे लागत आहे. आतापर्यंत या योजनेचा लाभ बहुतांश महिलांनी घेतलेला असून अजूनही या योजनेचा लाभ महिला घेत आहे.

आता राज्य सरकारने पुन्हा एकदा महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना नावाची एक आकर्षक योजना सुरू केलेली असून, या योजनेत महिलांना दर महिना 1.5 हजार रुपये दिले जाणार आहे. हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातील. एवढेच नाही तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली असून ही योजना महिलांना वर्षातून 3 तीन गॅस सिलेंडर अगदी मोफत देणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता

  1. पात्र लाभार्थी ही महाराष्ट्राची नागरिक असावी.
  2. बँकेत खाते असावे.
  3. महिलाकडे पॅन कार्ड सुद्धा असावे.
  4. आधार कार्ड असावे.
  5. महिला कुठल्याही प्रकारचा सरकारी लाभ घेत नसावी.
  6. चार चाकी गाडी नसावी.
  7. पिवळ्या किंवा केसरी राशन कार्ड मध्ये नाव असावे.

वर दिलेल्या सर्व अटी पूर्ण करणाऱ्या सर्व महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत पात्र असतील. तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेतही पात्र असतील. या योजनेला सुरुवात झालेली असून या योजनेत महिलांना आपले नाव नोंदणी करावे लागेल. नोंदणी करण्यासाठी आपण जवळच्या csc सेंटरला भेट देऊ शकता.

 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार …

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा