सोयाबीन बाजार भावात तुफान वाढ, आजचे सोयाबीन बाजार भाव, या जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकाला रेकॉर्ड तोड भाव

सोयाबीन बाजार भावात तुफान वाढ, आजचे सोयाबीन बाजार भाव, या जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकाला रेकॉर्ड तोड भाव

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत असून, सोयाबीन बाजारभावामध्ये दिवसेंदिवस वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे. अशातच काही कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजार भाव आपल्यासमोर आलेली आहेत जे आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

आजचे सोयाबीन बाजार भाव 4 जून 2023 Soyabean bajar bhav today

शेतकरी मित्रांनो आपण मागच्या दोन दिवसांचे सोयाबीन बाजारभाव पाहूया, दिनांक 4 जून 2023 रोजी सोयाबीन पिकाला भेटलेले बाजार भाव. बाजार समितीचे नाव आहे सिल्लोड सोयाबीन पिकाची आवक झालेली आहे 69 क्विंटल, कमीत कमी दर भेटत आहे 4700 रुपये, तर जास्तीत जास्त दर भेटत आहेत 4800 पर्यंत, आणि सर्वसाधारण दर भेटत आहेत 4949 रुपयापर्यंत.

पुढची जी बाजार समिती आहे ती आहे उदगीर, या बाजार समितीमध्ये सोयाबीन पिकाची आवक झालेली आहे 2550 क्विंटल ची, येथे कमीत कमी दर भेटत आहेत ४९२० रुपये, जास्तीत जास्त दर भेटत आहे ४९७८ रुपये, आणि सर्वसाधारण दर भेटत आहेत ४९४९ रुपये.

पुढची बाजार समिती आहे पैठण, या बाजार समितीमध्ये 15 क्विंटल सोयाबीनचे आवक झालेली असून, कमीत कमी दर 4590 रुपये मिळत आहे, जास्तीत जास्त दर 4590 रुपये मिळत आहे, आणि सर्वसाधारण दर 4590 रुपये मिळत आहे.

पुढची बाजार समिती अंजनगाव सुर्जी असून, येथे 40 क्विंटल सोयाबीनची आवक झालेली आहे, या बाजार समितीमध्ये कमीत कमी दर 4500 असून, जास्तीत जास्त दर 4850 रुपये मिळत आहे, तर सर्वसाधारण दर 4700 रुपयापर्यंत मिळत आहे.

पुढची बाजार समिती शेवगाव असून येथे 6 क्विंटल सोयाबीनची आवक झालेली आहे, या बाजार समितीमध्ये कमीत कमी दर 4000 रुपये मिळत असून, जास्तीत जास्त दर सुद्धा 4000 रुपये मिळत आहे, आणि सर्वसाधारण दर सुद्धा 4000 रुपये मिळत आहे.

शेतकरी मित्रांनो 4 जून 2023 रोजी रविवार असल्यामुळे बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती बंद होत्या, त्यामुळे ज्या बाजार समितीचे बाजारभाव आपल्यापर्यंत उपलब्ध झाले त्या बाजार समितीचे बाजार भाव आपण वर बघितलेले आहेत, आता आपण 3 जून 2023 रोजी चे सोयाबीन बाजार भाव पाहणार आहोत.

दिनांक 3 जून 2023 रोजी चे सोयाबीन बाजार भाव

बाजार समितीचे नाव आहे लासलगाव विंचूर, येथे 180 क्विंटल सोयाबीनचे अवक झालेली असून, कमीत कमी दर 3000 रुपये मिळत आहे, तर जास्तीत जास्त दर 4880 रुपये मिळत आहे, आणि सर्वसाधारण दर हा 4701 रुपये मिळत आहे.

पुढची बाजार समिती माजलगाव असून 281 क्विंटल सोयाबीनची आवक येथे झालेली आहे, या बाजार समितीमध्ये कमीत कमी दर 4200 रुपये मिळत असून, जास्तीत जास्त दर 4930 रुपये मिळत आहे, आणि सर्वसाधारण दर हा 4800 रुपये मिळत आहे.

पुढची बाजार समिती राहुरी वांबोरी असून येथे 1 क्विंटल सोयाबीनची आवक झालेली आहे, या बाजार समितीमध्ये कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर समान असून तो 4700 रुपये पर्यंत मिळत आहे.

पुढची बाजार समिती कारंजा असून येथे 2500 क्विंटल सोयाबीनची आवक झालेली आहे, येथे कमीत कमी दर 4510 रुपये मिळत असून, जास्तीत जास्त दर 4970 रुपयापर्यंत मिळत आहे, आणि सर्वसाधारण दर 4775 रुपये पर्यंत मिळत आहे.

पुढची बाजार समिती लोहा असून, या बाजार समितीमध्ये 39 क्विंटल सोयाबीनचे आवक झालेली आहे, या बाजार समितीमध्ये कमीत कमी दर 4700 मिळत असून, जास्तीत जास्त दर 5000 रुपये मिळत आहे, तर सर्वसाधारण दर 4850 रुपये मिळत आहे.

पुढची बाजार समिती राहाता असून या बाजार समितीमध्ये 10 क्विंटल सोयाबीनचे आवक झालेली आहे, येथे कमीत कमी दर 4600 मिळत असून, जास्तीत जास्त दर 4861 रुपये मिळत आहे, आणि सर्वसाधारण दर 4750 रुपये मिळत आहे.

आजचे सोयाबीन बाजार भाव जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Soyabean Bajar Bhav

पुढची बाजार समिती धुळे असून या बाजार समितीमध्ये 6 क्विंटल सोयाबीनची आवक झालेली आहे, येथे कमीत कमी दर 3800 रुपये मिळत असून, जास्तीत जास्त दर 4200 रुपये पर्यंत मिळत आहे. आणि सर्वसाधारण दर 4200 रुपये मिळत आहे.

पुढची बाजार समिती सोलापूर असून, येथे 82 क्विंटल सोयाबीनची आवक झालेली आहे. येथे कमीत कमी दर 4805 रुपये मिळत असून, जास्तीत जास्त दर 4845 मिळत आहे, आणि सर्वसाधारण दर 4845 रुपये मिळत आहे.

पुढची बाजार समिती परभणी असून येथे 220 क्विंटल सोयाबीनचे आवक झालेली आहे, या बाजार समितीमध्ये कमीत कमी दर 4950 रुपये मिळत असून, जास्तीत जास्त दर 5025 रुपयांपर्यंत मिळत आहे, तर सर्वसाधारण दर हा 4975 रुपये मिळत आहे.

पुढची बाजार समिती नागपूर असून येथे 376 क्विंटल सोयाबीनचे आवक झालेली आहे, या बाजार समितीमध्ये कमीत कमी दर 4400 रुपये मिळत असून, जास्तीत जास्त दर 4970 रुपये मिळत आहे, आणि सर्वसाधारण दर 4828 रुपये मिळत आहे.

तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेल्या दोन दिवसांचे सोयाबीन बाजार भाव. जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या पोस्टमध्ये नसेल झाला तर आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकतात. आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे प्रत्येक पिकांचे बाजारभाव बघायला भेटत जातील.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Whatsapp Group Join Now