Ladaki bahin yojana may installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत असून, शिंदे सरकारने सुरू केलेल्या महत्त्वकांक्षी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे एकूण 10 हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.
Ladaki bahin yojana may installment पूर्ण माहिती
माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने शिंदे सरकारच्या काळात सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेमुळे गरजू महिलांना म्हणजेच गरीब महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत म्हणून त्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जातात. यामुळे महिलांना घर खर्च चालवायला आणि आपली स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत होते.
एप्रिल महिन्यात माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात 10 वा हफ्ता जमा करण्यात आला आहे. आणि आता मे महिन्यात अकरावा हप्ता देण्यात येणार आहे. यासंबंधी सरकारने हा आता कधी जमा होणार यासंबंधी तारीख जाहीर केलेली असून, 24 ते 30 मे 2025 च्या दरम्यान हे पैसे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
हे पण वाचा : Rain Alert : राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा विदर्भ मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
महाराष्ट्र राज्यासाठी शिंदे सरकारच्या काळात चालू झालेली माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी आर्थिक दृष्ट्या खूप फायदेशीर ठरत आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सुमारे 15 करोड महिला लाभ घेत आहे. खूप कमी काळात लोकप्रिय झालेली ही योजना गरजू महिलांना फायद्याची ठरत असून यामुळे घर संसार चालवण्यास हातभार होत आहे.
काही महिलांनी माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत मिळालेल्या पैशाचे योग्य नियोजन केले असून, आपल्या भागात त्यांनी महिलांना एकत्र करून गट स्थापन केली आहे. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला पैसा एकत्र करून त्यातून त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली आहे. या व्यवसायातून जो नफा मिळेल तो नफा गटात असलेल्या महिला वाटून घेतात.
Ladaki bahin yojana may installment योजनेत कोणाला किती पैसे मिळणार
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार काही महिलांना फक्त 500 रुपये मिळणार आहे कारण त्या महिला आधीच नमो शेतकरी महासंबान निधी मधून 1000 रुपयाचा लाभ मिळत आहे. तर काही महिलांना एप्रिल महिन्याचे पैसे मिळाले नव्हते त्यांना एप्रिल आणि मे महिन्याचे मिळून 3000 हजार रुपये मिळणार आहेत.
माझी लाडकी बहिणी योजना अंतर्गत जर आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून फॉर्म भरू शकतात. किंवा आपण फॉर्म भरलेला आहे पण आपल्याला लाभ मिळत नसेल तर आपल्या आमचे स्टेटस चेक करण्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता.
माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा