आता प्रत्येकाला मिळणार कुसुम सोलर पंप असा करा आपला अर्ज.! Kusum Solar Pump Apply

आता प्रत्येकाला मिळणार कुसुम सोलर पंप असा करा आपला अर्ज.! Kusum Solar Pump Apply

Kusum Solar Pump Apply :- नमस्कार मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेसाठी अर्ज सुरू झालेले आहेत यासाठी नवीन पोर्टल देखील तयार करण्यात आलेले आहेत. हा ऑनलाइन अर्ज online application नेमका कसा भरायचा कोणती कागदपत्रे लागतात. याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.Kusumsolar panel online apply

Heavy Rain Crop Insurance Money
Heavy Rain Crop Insurance Money

मित्रांनो आपल्याला जर मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर यासाठी आता नवीन पोर्टल तयार करण्यात आलेले आहेत याचे नाव महाडिस्कॉम MAHADISCOM असे आहेत हे पोर्टल तुम्ही गुगल वरती जाऊन सर्च करून देखील बघू शकतात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन को लिमिटेड MAHARASHTRA STATE ELECTRICITY DISCTRIBUTION CO.LTD अशी वेबसाईट तुम्हाला सर्वात प्रथम दिसून येईल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मोबाईल द्वारे अर्ज कसा करायचा हे सर्व दाखवल्या येईल.bank loan no finance

योजनेसाठी पात्रता Kusum Solar Pump Apply

  • विहीर बोरवेल बारामाही वाहणारी नदी किंवा शेततळे तसेच पाण्याची श्वास्वत स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करून त्या ठिकाणी लाभ मिळवू शकतात…
  • ज्या शेतकऱ्यांना पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नाहीत अशांना प्रामुख्याने या योजनेसाठी प्राधान्य दिले जाते.
  • देशभरातील कोणताही शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
  • अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन पद्धत ठेवण्यात आलेली आहेत.
  • 90% अनुदानावरती शेतकऱ्यांना कुसुम सोलर पंप मंजूर करून दिल्या जाते.
  • अशी मूलभूत पात्रता या योजनेसाठी ठेवण्यात आलेले आहेत.home loan
आवश्यक भू-धारणाशेत्र एकर मध्ये आवश्यक भू-धारणा क्षेत्र हेक्टर मध्येHPDC
1 एक्कर2.5 एक्कर3 HP
2 एक्कर5 एक्कर5 HP
3 एक्कर5 एक्कर7.5 HP
Kusum Solar Pump Apply

आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे :>

  1. शेतकऱ्यांच्या आधार कार्ड
  2. बँक पासबुक राष्ट्रीयकृत बँकेचे
  3. पासपोर्ट आकाराचा फोटो अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचा
  4. डिजिटल 7/12 ज्यामध्ये पाण्याचा स्रोत ची नोंदणी असणे आवश्यक आहेत.
  5. जर सामायिक शेती असेल तर 100 रुपयांचा बॉण्ड इतर सामायिक खातेदारांच्या सहमती द्वारे मुद्रांक अधिकारी यांच्याकडून बनवून घेणे.
  6. अशा मूलभूत कागदपत्रांच्या आधारे आपण आजच आपला अर्ज मुख्यमंत्री मागील त्याला सौर ऊर्जा पंप या योजनेसाठी अर्ज करू शकता.

अधिक वाचा..read more

Leave a Comment