Panjabrao Dakh Weather Update : राज्यात येणार मान्सून लवकर; पंजाबराव डक यांचा अंदाज

Panjabrao Dakh Weather Update : शेतकऱ्यांच्या दृष्टीने मानसून राज्यात कधी दाखल होणार याचा अंदाज नुकताच पंजाबराव डक यांनी दिला आहे. यासंबंधी या पोस्टमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत.

राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष सध्या मान्सून कधी येणार आहे याकडे लागली आहे, पावसाचा अंदाज घेऊन शेतीची मशागत करायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. Panjabrao Dakh यांच्या नवीन अंदाजानुसार यंदा मान्सून हा अचानक येणार आहे. करता Panjabrao Dakh यांनी शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज दिलेला आहे.

Panjabrao Dakh यांच्या म्हणण्यानुसार मान्सून यंदा राज्यात लवकर दाखल होणार असून, शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामे लवकरात लवकर आवरून घ्यावी. नसता शेतकऱ्यांना शेतीचे कामे आवरायला सुद्धा टाईम मिळणार नाही. एवढा पाऊस मान्सून मध्ये येणार आहे. मान्सूनचा हा पाऊस अचानक राज्यात दाखल होणार असून शेतकऱ्यांना कळणार सुद्धा नाही ती मान्सूनचा पाऊस आला आहे म्हणून. असे हवामान अभ्यासक Panjabrao Dakh यांनी सांगितले आहे.

Panjabrao Dakh यांच्या अंदाजाच्या मते 26, 27, 28 मे रोजी राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. जून महिन्याच्या 1, 2, 3 तारखेला राज्यात पावसाचा अंदाज यांनी दिलेला आहे.

2000 note ban

Panjabrao Dakh यांच्या हवामान अंदाजा नुसार राज्यात आठ जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊन पाऊस सुरू होईल व यंदा चांगल्या प्रकारे पाऊस राहणार आहे. करता शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामे लवकरात लवकर आवरून घ्यावी.

गेल्या खरीप हंगामामध्ये पावसाने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान केले होते, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष यावर्षीच्या मान्सून कडे लागलेले आहे. Panjabrao Dakh यांनी सांगितलेल्या हवामान अंदाजानुसार जर पाऊस पडला तर सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या ह्या जून महिन्यातच होणार आहे. असा अंदाज Panjabrao Dakh यांनी केला आहे.

कोण आहे Panjabrao Dakh

बऱ्याच शेतकरी मित्रांना Panjabrao Dakh हे कोण आहेत हे अजून सुद्धा माहित नाही. त्या सर्वांसाठी माहितीस्तव Panjabrao Dakh हे बुलढाणा जिल्ह्यातील असून, हे एक हवामान तज्ञ आहेत. त्यांनी दिलेल्या अंदाजानुसार 99% अंदाज ही खरे ठरत असतात. म्हणून शेतकरी मित्र पुणे हवामान विभागापेक्षा जास्त Panjabrao Dakh यांच्या हवामान अंदाज वर विश्वास ठेवत असतात.

Panjabrao Dakh यांचा नवीन अंदाज पाण्यासाठी आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप वरती आपल्याला आपल्या पिकांचे बाजार भाव तसेच Panjabrao Dakh यांचे हवामान अंदाज बघायला भेटत जातील.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Whatsapp Group Join Now