Cotton Price Today: आजचे कापुस बाजार भाव कापुस भावात सुधारणा

Cotton Price Today: आजचे कापुस बाजार भाव कापुस भावात सुधारणा. जून महिना लागला असला तरी सुद्धा शेतकऱ्यांनी कापूस घरात ठेवलेला आहे, शेतकऱ्यांना कुठे ना कुठे अशा आहे की कापूस बाजार भावात Cotton Price Today सुधारणा होईल. परंतु प्रत्यक्षात कापूस बाजार भाव सुधारताना दिसत नाही. जून महिन्याच्या सुरुवातीपासून कापूस बाजार भावात हलकीशी सुधारणा झालेली दिसत आहे. … Continue reading Cotton Price Today: आजचे कापुस बाजार भाव कापुस भावात सुधारणा