Cotton price today: आज कापूस बाजार भावात झाला मोठा बदल, बघा आजचे बाजार भाव

Cotton price today: आज कापूस बाजार भावात झाला मोठा बदल, बघा आजचे बाजार भाव. कापूस उत्पादक शेतकरी अजूनही भाववाढीच्या प्रतीक्षेत असले तरीही, कापसाचे बाजार भाव काही वाढताना दिसत नाही.

काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यात कापसाचे बाजार भाव हे 8 हजार ते 8500 पर्यंत गेले होते. परंतु मे महिन्याच्या सुरुवातीलाच कापूस बाजार भाव हे कमी होताना दिसत आहे. चला तर बघूया आता सध्या कोणत्या जिल्ह्यात कापसाला किती बाजार भाव भेटत आहे.

बाजार समितीचे कापूस बाजार भाव Cotton price today

3 मे 2023 चे कापूस बाजार भाव Cotton price 

  • दिनांक 3 में 2023
  • बाजार समिती – किनवट
  • आवक – 31
  • कमीत कमी दर – 7100
  • जास्तीत जास्त दर – 7500
  • सर्वसाधारण दर – 7400
  • दिनांक 3 में 2023
  • बाजार समिती – भद्रावती
  • आवक – 110
  • कमीत कमी दर – 7000
  • जास्तीत जास्त दर – 7600
  • सर्वसाधारण दर – 7300
  • दिनांक 3 में 2023
  • बाजार समिती – पारशिवनी
  • आवक – 800
  • कमीत कमी दर – 7600
  • जास्तीत जास्त दर – 7800
  • सर्वसाधारण दर – 7725
  • दिनांक 3 में 2023
  • बाजार समिती – देऊळगाव राजा
  • आवक – 600
  • कमीत कमी दर – 7500
  • जास्तीत जास्त दर – 7900
  • सर्वसाधारण दर – 7700
  • दिनांक 3 में 2023
  • बाजार समिती – काटोल
  • आवक – 85
  • कमीत कमी दर – 7000
  • जास्तीत जास्त दर – 7800
  • सर्वसाधारण दर – 7550
  • दिनांक 3 में 2023
  • बाजार समिती – हिंगणघाट
  • आवक – 100
  • कमीत कमी दर – 7000
  • जास्तीत जास्त दर – 7750
  • सर्वसाधारण दर – 7330
  • दिनांक 3 में 2023
  • बाजार समिती – यावल
  • आवक – 231
  • कमीत कमी दर – 7380
  • जास्तीत जास्त दर – 7790
  • सर्वसाधारण दर – 7500\

गाई म्हशी अनुदान योजना आता मिळावा 1 लाख रुपये अनुदान शासनाचा नवीन GR : New goverment scheme

आता बघूया दिनांक 2 मे 2023 चे कापुस बाजार भाव Cotton price today

  • दिनांक 2 में 2023
  • बाजार समिती – सावनेर
  • आवक – 2000
  • कमीत कमी दर – 7700
  • जास्तीत जास्त दर – 7700
  • सर्वसाधारण दर – 7700
  • दिनांक 2 में 2023
  • बाजार समिती – किनवट
  • आवक – 41
  • कमीत कमी दर – 7200
  • जास्तीत जास्त दर – 7500
  • सर्वसाधारण दर – 7350
  • दिनांक 2 में 2023
  • बाजार समिती – भद्रावती
  • आवक – 231
  • कमीत कमी दर – 7050
  • जास्तीत जास्त दर – 7750
  • सर्वसाधारण दर – 7400
  • दिनांक 2 में 2023
  • बाजार समिती – वडवणी
  • आवक – 41
  • कमीत कमी दर – 7400
  • जास्तीत जास्त दर – 7700
  • सर्वसाधारण दर – 7650
  • दिनांक 2 में 2023
  • बाजार समिती – शिरोंचा
  • आवक – 300
  • कमीत कमी दर – 7400
  • जास्तीत जास्त दर – 7700
  • सर्वसाधारण दर – 7500
  • दिनांक 2 में 2023
  • बाजार समिती – पारशिवनी
  • आवक – 300
  • कमीत कमी दर – 7600
  • जास्तीत जास्त दर – 7725
  • सर्वसाधारण दर – 7675

रासायनिक खताच्या किमती झाल्या कमी शेतकऱ्यांना मोठा दिलासा: Agriculture news Cotton price today

रासायनिक खताच्या किमती झाल्या कमी शेतकऱ्यांना मोठा दिलासा: Agriculture news

  • दिनांक 2 में 2023
  • बाजार समिती – कळमेश्वर
  • आवक – 1748
  • कमीत कमी दर – 7300
  • जास्तीत जास्त दर – 7900
  • सर्वसाधारण दर – 7725
  • दिनांक 2 में 2023
  • बाजार समिती – उमरेड
  • आवक – 207
  • कमीत कमी दर – 7400
  • जास्तीत जास्त दर – 7720
  • सर्वसाधारण दर – 7600
  • दिनांक 2 में 2023
  • बाजार समिती – देऊळगाव राजा
  • आवक – 600
  • कमीत कमी दर – 7650
  • जास्तीत जास्त दर – 7820
  • सर्वसाधारण दर – 7700
  • दिनांक 2 में 2023
  • बाजार समिती – वरोरा
  • आवक – 460
  • कमीत कमी दर – 700
  • जास्तीत जास्त दर – 7730
  • सर्वसाधारण दर – 7400
  • दिनांक 2 में 2023
  • बाजार समिती – वरोरा-माढेली
  • आवक – 170
  • कमीत कमी दर – 700
  • जास्तीत जास्त दर – 7800
  • सर्वसाधारण दर – 7600
  • दिनांक 2 में 2023
  • बाजार समिती – वरोरा-खांबाडा
  • आवक – 152
  • कमीत कमी दर – 7000
  • जास्तीत जास्त दर – 7750
  • सर्वसाधारण दर – 7600
  • दिनांक 2 में 2023
  • बाजार समिती – किल्ले धारूर
  • आवक – 1242
  • कमीत कमी दर – 7700
  • जास्तीत जास्त दर – 7857
  • सर्वसाधारण दर – 7775
  • दिनांक 2 में 2023
  • बाजार समिती – काटोल
  • आवक – 190
  • कमीत कमी दर – 7000
  • जास्तीत जास्त दर – 7750
  • सर्वसाधारण दर – 7550
  • दिनांक 2 में 2023
  • बाजार समिती – कोर्पना 
  • आवक – 1791
  • कमीत कमी दर – 7100
  • जास्तीत जास्त दर – 7525
  • सर्वसाधारण दर – 7400
  • दिनांक 2 में 2023
  • बाजार समिती – हिंगणघाट
  • आवक – 2200
  • कमीत कमी दर – 700
  • जास्तीत जास्त दर – 7895
  • सर्वसाधारण दर – 7410

तर शेतकरी मित्रांनो हे होते 2 मे आणि 3 मे या दोन दिवसांचे कापूस बाजार भाव, कापुस बाजार भाव मध्ये (Cotton price today) वाढ होईल हे आता सांगता येत नाही, कारण लवकरच जिनिंग बंद होणार असल्याचे संकेत सुद्धा दिसत आहे. शेतकऱ्यांच्या घरात अजून सुद्धा 45 टक्के कापूस शिल्लक आहे, म्हणजे जवळपास 45 टक्के लोक हे कापूस दर वाढीच्या आशेवर आहे.

आता जवळपास पंधरा ते वीस दिवसात सर्व शेतकऱ्यांनी कापूस विकणे गरजेचे झाले आहे. कापूस विकण्याचे अजून एक कारण म्हणजे आता जवळपास जून महिना सुरू होणार असून जिनिंग सुद्धा बंद होणार आहे.

पुढे पावसाचे वातावरण निर्माण होणार असल्यामुळे कापूस जास्त काळ घरात ठेवणे शेतकऱ्यांना परवडणार नाही. त्यामुळे मे महिन्याच्या मध्यंतरी पर्यंत शेतकरी कापूस विकून टाकतील.

 शेतकरी मित्र या योजनेचा सुद्धा लाभ घेऊ शकतात

विहीर अनुदान योजना मांगेल त्या शेतकऱ्याला विहीर 4 लाख रुपये अनुदान