कापूस दरात जबरदस्त भाव वाढ..! बघा आपल्या जिल्ह्यातील कापूस बाजार भाव New Cotton Price Today

कापूस दरात जबरदस्त भाव वाढ..! बघा आपल्या जिल्ह्यातील कापूस बाजार भाव New Cotton Price Today

Cotton Price Today : नमस्कार शेतकरी मित्रांनो, यंदा कापूस पिकाची उत्पन्न कमी झालेले असून, सध्या कापूस 7000 हजार ते 7500 पर्यंत विकत आहे. कापसाचे बाजार भाव 10,000 हजारापर्यंत जाण्याचे संकेत जाणकारांनी व्यक्त केले आहेत. आजच्या या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत की आज कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला काय बाजार भाव भेटत आहे. आपल्या जिल्ह्यातील बाजार भाव पाहण्यासाठी खाली चार्ट बघा.

हेही वाचा : राज्यातील या शेतकऱ्यांना उद्यापासून पिक विमा होणार जमा..! कृषिमंत्री धनंजय मुंडे. New Crop Insurance

New Crop Insurance
New Crop Insurance

आजचे कापूस बाजार भाव Cotton Price Today

शेतमाल : कापूस

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/11/2023
सावनेरक्विंटल1200700070007000
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल10675070007000
मारेगावएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1094695072007050
उमरेडलोकलक्विंटल228710072107150
मनवतलोकलक्विंटल1220710074307350
वरोरालोकलक्विंटल1317710073507200
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल460717073107250
काटोललोकलक्विंटल205700072117150
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल200720072507240
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल3500700074357200
हिमायतनगरमध्यम स्टेपलक्विंटल67690071007000

पुढे वाचा…