Cotton Rate Today : कापूस उत्पादक शेतकरी संकटात, पाऊस पडल्यामुळे कापसाच्या भावात घसरण. शेतकरी चिंतेत Kapus Bajar Bhav Today

Cotton Rate Today : कापूस उत्पादक शेतकरी संकटात, पाऊस पडल्यामुळे कापसाच्या भावात घसरण. शेतकरी चिंतेत Kapus Bajar Bhav Today.

नमस्कार शेतकरी मित्रांनो एकीकडे पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असून दुसरीकडे मात्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. कापसाच्या बाजार भावात Cotton Rate आता दिवसेंदिवस घसरणच बघायला भेटत आहे. कुठेतरी कापसाचे भाव वाढतील आणि आपल्याला दोन पैशाचा लाभ मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला होता.

परंतु शेतकऱ्यांच्या सर्व आशेवर पाणी पेरले गेले आहे. आणि कापसाचे बाजार भाव होते त्यापेक्षाही कमी झाले आहे, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी कोंडीत सापडला आहे. आता जर कापूस विकला तर शेतकऱ्यांना लागलेला उत्पादन खर्च सुद्धा यातून निघून येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना करू की मरो ही स्थिती झाली आहे. जे कापसाचे भाव आठ 8500 ते 9000 पर्यंत गेले होते. त्याच कापसाचे भाव सध्या 6500 ते 7000 पर्यंत मिळत आहे. चला तर बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला किती बाजार भाव भेटत आहे

Cotton Rate Today : आजचे कापुस बाजार भाव दिनांक 28 जून 2023

बाजार समिती- सावनेर
राज्य
– महाराष्ट्र
शेतमाल: कापूस Cotton
जात/प्रत: —
आवक: 1600 क्विंटल
कमीत कमी दर- 6800
जास्तीत जास्त दर- 6850
सर्वसाधारण दर- 6825

बाजार समिती- मानवत
राज्य
– महाराष्ट्र
शेतमाल: कापूस Cotton
जात/प्रत: —
आवक: 600 क्विंटल
कमीत कमी दर- 6000
जास्तीत जास्त दर- 6950
सर्वसाधारण दर- 6825

बाजार समिती- वरोरा माढेली
राज्य
– महाराष्ट्र
शेतमाल: कापूस Cotton
जात/प्रत: —
आवक: 140 क्विंटल
कमीत कमी दर- 6300
जास्तीत जास्त दर- 6800
सर्वसाधारण दर- 6500

बाजार समिती- वरोरा खांबाडा
राज्य
– महाराष्ट्र
शेतमाल: कापूस Cotton
जात/प्रत: —
आवक: 37 क्विंटल
कमीत कमी दर- 6800
जास्तीत जास्त दर- 7000
सर्वसाधारण दर- 6900

Soyabean Rate Today : सोयाबीन भावात तुफान वाढ, या जिल्ह्यांमध्ये भेटत आहे सोयाबीन पिकाला जबरदस्त भाव

Soyabean

बाजार समिती- काटोल
राज्य
– महाराष्ट्र
शेतमाल: कापूस Cotton
जात/प्रत: —
आवक: 80 क्विंटल
कमीत कमी दर- 6600
जास्तीत जास्त दर- 6800
सर्वसाधारण दर- 6700

बाजार समिती- हिंदी सेलू
राज्य
– महाराष्ट्र
शेतमाल: कापूस Cotton
जात/प्रत: —
आवक: 1250 क्विंटल
कमीत कमी दर- 7050
जास्तीत जास्त दर- 7200
सर्वसाधारण दर- 7150

बाजार समिती- हिंगणघाट
राज्य
– महाराष्ट्र
शेतमाल: कापूस Cotton
जात/प्रत: —
आवक: 1200 क्विंटल
कमीत कमी दर- 6500
जास्तीत जास्त दर- 7105
सर्वसाधारण दर- 6800

तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजार भाव, पाऊस सुरू झाल्यामुळे बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या या बंदच होत्या. त्यामुळे त्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजार भाव आपल्यापर्यंत आलेली नाही. जर आपल्याला आपल्या पिकांचे रोजचे बाजार भाव मोबाईलवर बघायचे असतील तर आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे प्रत्येक पिकाचे बाजार भाव बघायला भेटतील.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Whatsapp Group Join Now