Cotton Rate Today: महाराष्ट्रातील आजचे कापुस बाजार भाव, बघा आपल्या जिल्ह्यातील बाजार भाव

Cotton Rate Today: महाराष्ट्रातील आजचे कापुस बाजार भाव, बघा आपल्या जिल्ह्यातील बाजार भाव.

नमस्कार शेतकरी मित्रांनो जून महिना सुरू झालेला असून अजूनही बऱ्याच साऱ्या शेतकरी मित्रांचा कापूस घरात साठवून ठेवलेला आहे, आपण आज बघुया की महाराष्ट्रातील कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला कसा बाजार भाव भेटत आहे. जर आपणही एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आपण ही पोस्ट पूर्ण वाचा.

आजचे कापुस बाजार भाव दिनांक 16 जून 2023

बाजार समिती- सेलू
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 3670 क्विंटल
कमीत कमी दर- 6200
जास्तीत जास्त दर- 7170
सर्वसाधारण दर- 7130

बाजार समिती- राळेगाव
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 2300 क्विंटल
कमीत कमी दर- 6800
जास्तीत जास्त दर- 7065
सर्वसाधारण दर- 7000

बाजार समिती- आर्वी
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 926 क्विंटल
कमीत कमी दर- 7100
जास्तीत जास्त दर- 7200
सर्वसाधारण दर- 7150

बाजार समिती- पारशिवनी
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 320 क्विंटल
कमीत कमी दर- 66000
जास्तीत जास्त दर- 7100
सर्वसाधारण दर- 6900

बाजार समिती- वरोरा माढेली
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 475 क्विंटल
कमीत कमी दर- 5900
जास्तीत जास्त दर- 7100
सर्वसाधारण दर- 7000

बाजार समिती- काटोल
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 91 क्विंटल
कमीत कमी दर- 6800
जास्तीत जास्त दर- 7000
सर्वसाधारण दर- 6900

बाजार समिती- हिंगणघाट
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 6000 क्विंटल
कमीत कमी दर- 6700
जास्तीत जास्त दर- 7270
सर्वसाधारण दर- 7100

बाजार समिती- वर्धा
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 380 क्विंटल
कमीत कमी दर- 6550
जास्तीत जास्त दर- 7150
सर्वसाधारण दर- 6850

बाजार समिती- सिंधी सेलू
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 1200 क्विंटल
कमीत कमी दर- 7200
जास्तीत जास्त दर- 7300
सर्वसाधारण दर- 7250

सोयाबीन पिकाचे लाईव्ह बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तर शेतकरी मित्रांनो हे होते 16 जून 2023 रोजी चे कापूस बाजार भाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या पोस्टमध्ये नसेल झाला तर आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा, आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे प्रत्येक पिकांचे बाजारभाव पाहायला भेटतील.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Whatsapp Group Join Now