दिवाळीच्या मुहूर्तावर कापूस दरात मोठी वाढ.. Cotton Rate Today Maharashtra
Cotton Rate Today Maharashtra :- नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात कापूस बाजारभावामध्ये कापसाचे आवक ही मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहेत यंदा दिवाळी अगोदरच कापूस वेचणी सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्री देखील सुरू केलेली आहेत.
अशात आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला दररोजचे बाजारभाव जाणून घेणे अतिशय गरजेचे आहेत यंदा कापसाचे उत्पादन घटल्या कारणाने कापसाला भरभरून दर मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहेत. सध्याच्या स्थितीला बऱ्याच बाजार समितीमध्ये कापसाची आवक देखील चांगल्याच प्रमाणात पाहायला मिळत आहेत.Loan
आजचे कापुस बाजार भाव पुढील प्रमाणे Cotton Rate Today Maharashtra
बाजार समिती :-नंदुरबार
जात प्रत :-लोकल
आवक :-80
किमान दर :-५६००
कमाल दर :-७०२५
सर्वसाधारण दर :-६६५५
बाजार समिती :-सावनेर
जात प्रत :-लोकल
आवक :-300
किमान दर :-7000
कमाल दर :-7000
सर्वसाधारण दर :-7000
Cotton Rate Today Maharashtra
बाजार समिती :-किनवट
जात प्रत :-लोकल
आवक :-6540
किमान दर :-6400
कमाल दर :-6600
सर्वसाधारण दर :-6500
बाजार समिती :-भद्रावती
जात प्रत :-लोकल
आवक :-128
किमान दर :-7000
कमाल दर :-7000
सर्वसाधारण दर :-7000
बाजार समिती :-वर्धा
जात प्रत :-लोकल
आवक :-325
किमान दर :-7000
कमाल दर :-7250
सर्वसाधारण दर :-7100
Cotton Rate Today Maharashtra
बाजार समिती :-कोपरणा
जात प्रत :-लोकल
आवक :-1234
किमान दर :-6500
कमाल दर :-6750
सर्वसाधारण दर :-6600
बाजार समिती :-वरोरा
जात प्रत :-लोकल
आवक :-216
किमान दर :-6700
कमाल दर :-7100
सर्वसाधारण दर :-6900
Cotton Rate Today Maharashtra असे दर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच बाजार समितीमध्ये पाहायला मिळालेले आहेत असेच दररोजचे कापूस बाजार भावातील नवनवीन दर पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला जॉईन करा व्हाट्सअप ग्रुप वरती आपल्याला दररोज बाजार भाव मिळून जातील मध्यंतरी काळात परतीचा पाऊस पडल्या काढणार नाही कापूस पिकातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळून आलेले आहेत.
अशा कारणांमुळे सध्याच्या काळात दर स्थिरावलेले पाहायला मिळत आहेत. परंतु येणाऱ्या काळात निश्चितच दर वाढतील अशी अपेक्षा आहेत कारण यंदाच्या काळात कापूस उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात घटलेले आहेत आणि कापूस लागवड देखील फार कमी प्रमाणात आहेत.