इ पीक पाहणी लिस्ट 2024 शेतकऱ्यांना मिळणारे हेक्टरी 12,500 रुपये E Pik Pahani List 2024

इ पीक पाहणी लिस्ट 2024 शेतकऱ्यांना मिळणारे हेक्टरी 12,500 रुपये E Pik Pahani List 2024

E Pik Pahani List 2024 :- महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या बऱ्याच दिवसापासून E पिक पाहणी ही प्रक्रिया म्हणजेच हा उपक्रम राबवल्या जात आहेत. “इ पीक पाहणे ” प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक शेतकरी आपल्या पिकाची पाहणी करून आपल्या पिकाची अधिकृत माहिती वैयक्तिकरित्या अपलोड करू शकतो. आपल्या पिकांचे झालेले नुकसान हे त्या ठिकाणी नोंदवू शकतो. Loan amount

Ladaki Bahin Yojana Next Earning Money
Ladaki Bahin Yojana Next Earning Money

” ई पिक पाहणी ” प्रक्रियेचे बरेच फायदे आहेत. जसे की एम एस पी MSP मिळवणे. ई पाहणीत नोंदविलेल्या माहितीचा वापर शेतकऱ्यांना किमान आधार किंमत MSP मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो जर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना MSP मिळवायचा असेल तर त्यांना ई-पिक पाहणी त्यांची माहिती नोंदवली असणे आवश्यक आहेत.

E Pik Pahani List 2024 :- राज्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची लिस्ट ई-पिक पाहणी केलेली आहेत. अशा शेतकऱ्यांचे नाव हे पीक विमा अनुदान यादी देखील येते त्यामुळे पिक पाहणी प्रक्रिया अतिशय महत्त्वाची मानली जाते. आता आपल्याला जर ई-पीक पाहणे करायचे असेल, तर आपल्याला आपल्या शेतामध्ये जावे लागतील जो गट नंबर आपण त्या ठिकाणी टाकलेला आहे त्या गट नंबर मध्ये गेल्याशिवाय आपली पिक पाहणी केल्या जात नाही.

पिक विमा कार्यक्रमाचा लाभ पिक विमा साठी अर्ज करताना शेतकऱ्यांनी नोंदवलेली पिके आणि ई-पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची स्थिती माहिती शासनाला मिळते त्यामुळे शासनास योजना आखताना आणि निर्णय घेताना हा डेटा उपयोगी ठरतो त्यामुळेच एकंदरीत पीक पाहणी प्रक्रिया पिक विमा मिळवण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानले जाते. financial loans

E Pik Pahani List 2024 ई-पिक पाहणी लिस्ट

ई-पिक पाहणी लिस्ट म्हणजेच यादी ही अपलोड झालेली आहेत. ती कशा पद्धतीने चेक करायची जर आपल्याला पीक पाहणी यादी चेक करायचे असेल त्या यादीमध्ये आपले नाव आहेत की नाही तर ते कशा पद्धतीने चेक करायचे पुढील प्रमाणे आहेत.

येथे क्लिक करून ई-पिक पाहणी यादी तपासा अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याल View Summary Report या पर्याय वरती क्लिक केल्या नंतर आपल्यासमोर पुढील नवीन पोर्टल ओपन होईल त्या ठिकाणी आपला विभाग निवडायचा आहे जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर आपले गाव निवडायचे आहेत आणि सर्च करायचे आहेत.

जे गाव आपण निवडले असेल त्या गावातील ज्या ज्या शेतकऱ्यांची ई-पाहणी झालेली असेल त्या शेतकऱ्यांची यादी तुमच्यासमोर दिसून येईल आणि त्यामध्ये आपले नाव आहेत की आहेत आपण ज्या ज्या गट नंबरची पाहणी केलेली आहेत. ते गट नंबर आहेत की नाही हे आपल्याला त्या ठिकाणी चेक करता येईल.

अधिक वाचा…read more

Leave a Comment