शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचे सर्वात मोठे आजचे निर्णय जाहीर.! Farmer Top Financial Money news

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचे सर्वात मोठे आजचे निर्णय जाहीर.! Farmer Top Financial Money news

Farmer Top Financial Money news :- नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठीचे राज्यातील आजचे सर्वात मोठे निर्णय व आज दिवसभरातील झालेल्या घडामोडी या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांना कोणकोणत्या योजनांचा येणाऱ्या काळात लाभ मिळू शकतो याविषयी देखील सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत.

पीएम किसान योजना मोबाईल नंबर अपडेट करण्याची शेवटची संधी असे करा मोबाईलद्वारे PM Kisan Mobile Number Update

PM Kisan Mobile Number Update 
PM Kisan Mobile Number Update 

शेतकरी कर्जमाफी गरजेचे शेतकऱ्यांचा राज्य सरकारला इशारा.. अडकलेला पिक विमा बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात. कापूस व सोयाबीन अनुदान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आता प्रति शेतकरी प्रतिहेक्टरी मिळणार पाच हजार रुपये अनुदान 2023 मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिला जाणार लाभ. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद येणाऱ्या काही दिवसात शेतकऱ्यांना दिले जाणार हे अनुदान थेट आजार संलग्न खात्यात..bank account details

Farmer Top Financial Money news :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर आहे त्या ठिकाणी कोणकोणत्या मोठ्या घोषणा करू शकतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता भेटलेले आहेत. बचत गटातील बचत गटातील महिलांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवाद साधणार आहेत. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये देणार शिंदे यांनी बीड येथील कृषी मेळाव्यामध्ये देखील केले पुन्हा एकदा. दिलखुलास भाषण..

राज्य सरकारचा मोठा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा पिकांच्या नुकसाना बोटे मिळणार 596 कोटी रुपये मदत अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारना मोठा दिलासा दिला आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने 596 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आहेत. Financial money deposit

येथे क्लिक करून आपल्या जिल्ह्यातील घडामोडी पहा

Farmer Top Financial Money news :- कापूस व सोयाबीन अनुदानासंदर्भातील बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न कापूस व सोयाबीन प्रति एक तरी पाच हजार रुपये अनुदान तुम्हाला मिळणार का आता हे चेक करता येणार आपल्या मोबाईलद्वारे यासाठी राज्य सरकारने सुरू केले एक नवीन पोर्टल त्या पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला आपल्या अनुदानाची स्थिती पाहता येणार. Financial services industry

म्हणून तरंगे पाटलांचा मोठा खुलासा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती झालीच पाहिजे मनोज जरांगे आंदोलन करणार शेतकऱ्यांना नक्कीच कर्जमाफी द्यायलाच हवी आता राज्य सरकारला कर्जमाफी द्यावीच लागणार येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत राज्य सरकारने बऱ्याच योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये दिलेले आहेत नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहेत त्याचबरोबर आता कर्जमाफी देखील करणे गरजेचे आहेत.

Farmer Top Financial Money news :- राज्यात अतिवृष्टी पिक विमा भरपाई साठी आपल्याला काही महत्त्वाचे कामकाज करावे लागणार जर आपल्या देखील पिकाचे नुकसान झालेले असेल तर आपल्याला ७२ तासाच्या आत आपला क्लेम सादर करणे अतिशय गरजेचे आहेत. तरच आपल्याला पीक नुकसान भरपाई दिली जाणार आहेत बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पावसामुळे नदी नाल्यातील पुरामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे देखील होत आहेत नुकसान.

अधिक वाचा…

Leave a Comment