Kapus Bhav Today : कापूस बाजार भावात वाढ होण्याचे संकेत आहे का ? काय आहे आजचे कापुस बाजार भाव ?

Kapus Bhav Today : कापूस बाजार भावात वाढ होण्याचे संकेत आहे का ? काय आहे आजचे कापुस बाजार भाव ?

Kapus Bhav Today : मे महिना संपत आला असला तरी सुद्धा कापूस बाजार भाव वाढण्याचे काहीही संकेत दिसत नाहीये, जळगाव मधील शेतकऱ्यांनी कापूस बाजार भाव वाढावा किंवा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान पोटी सरकारने रक्कम द्यावी, यासाठी रस्त्यावर कापूस फेकून आंदोलन केले आहे.

परंतु सध्या कापुस बाजार भावात (Kapus Bhav Today) कुठल्याही प्रकारची वाढ होईल असे संकेत वाटत नाही. सध्या शेती कामासाठी तसेच खते भरण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्यामुळे शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावामध्ये कापूस विकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे बाजारात अचानक कापसाची आवक वाढली आहे. याचा फायदा व्यापारी वर्गांना झाला आहे.

बाजारात अचानक कापसाची आवक वाढल्यामुळे, व्यापाऱ्यांनी कापसाचे बाजार भाव वाढायला सुरुवात केलेली आहेत. त्याच कारणामुळे बाजारात ज्या बाजार समित्यांमध्ये कापसाचे बाजार भाव 8 हजार होते, त्याच बाजार समितीमध्ये मे महिना संपत आला असताना कापूस बाजार भाव 6800 ते 7000 रुपये झाला आहे.

सध्या कापसाला कुठल्या बाजार समितीमध्ये काय बाजार भाव भेटत आहेत हे आपण येथे पाहणार आहोत, आपण पोस्ट सविस्तर वाचावी म्हणजे आपल्याला सर्व बाजार समितीचे कापूस बाजार भाव माहिती होतील.

Kapus Bhav Today : आजचे कापुस बाजार भाव 25 मे 2023

बाजार समिती- सावनेर
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 1700 क्विंटल
कमीत कमी दर- 6850
जास्तीत जास्त दर- 6850
सर्वसाधारण दर- 6850

सावनेर या बाजार समितीमध्ये 24 मे 2023 च्या पटीने 25 मे 2024 रोजी 100 रुपयांनी भाऊ उतरलेले आहेत.

बाजार समिती- राळेगाव
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 2360 क्विंटल
कमीत कमी दर- 6500
जास्तीत जास्त दर- 6960
सर्वसाधारण दर- 6850

बाजार समिती- भद्रावती
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 97 क्विंटल
कमीत कमी दर- 6950
जास्तीत जास्त दर- 7050
सर्वसाधारण दर- 7000

बाजार समिती- घनसावंगी
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 30 क्विंटल
कमीत कमी दर- 5900
जास्तीत जास्त दर- 6900
सर्वसाधारण दर- 6700

बाजार समिती- आर्वी
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 1178 क्विंटल
कमीत कमी दर- 7000
जास्तीत जास्त दर- 71000
सर्वसाधारण दर- 7050

बाजार समिती- पारशिवनी
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 720 क्विंटल
कमीत कमी दर- 6700
जास्तीत जास्त दर- 6900
सर्वसाधारण दर- 6800

बाजार समिती- उमरेड
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 251 क्विंटल
कमीत कमी दर- 6000
जास्तीत जास्त दर- 6700
सर्वसाधारण दर- 6600

बाजार समिती- देऊळगाव राजा
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 900 क्विंटल
कमीत कमी दर- 6000
जास्तीत जास्त दर- 6900
सर्वसाधारण दर- 6550

clickhere-click

हेही वाचा कुसुम सोलार योजना आपल्यासाठी आताच अर्ज करा

Kusum Solar Pump Yojana

बाजार समिती- वरोरा माढेली
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 400 क्विंटल
कमीत कमी दर- 6000
जास्तीत जास्त दर- 6850
सर्वसाधारण दर- 6600

बाजार समिती- काटोल
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 95 क्विंटल
कमीत कमी दर- 6500
जास्तीत जास्त दर- 6900
सर्वसाधारण दर- 6800

बाजार समिती- हिंगणघाट
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 10217 क्विंटल
कमीत कमी दर- 6000
जास्तीत जास्त दर- 7020
सर्वसाधारण दर- 6490

बाजार समिती- वर्धा
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 1550 क्विंटल
कमीत कमी दर- 6500
जास्तीत जास्त दर- 7025
सर्वसाधारण दर- 6850

बाजार समिती- नरखेड
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक: 91 क्विंटल
कमीत कमी दर- 7400
जास्तीत जास्त दर- 7500
सर्वसाधारण दर- 7450

तर शेतकरी मित्रांनो हे होते दिनांक 25 मे 2023 रोजी चे कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजचे कापुस बाजार भाव (Kapus Bhav Today) जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या पोस्टमध्ये नसेल झाला तर आपण व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तेथे आपल्या सर्व पिकांचे बाजारभाव आपल्याला बघायला भेटत जातील.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Whatsapp Group Join Now

सध्या परत शेतकरी कापूस या पिकाची लागवड करण्याच्या मागे लागलेले आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात कापूस लावावा की नाही अशा शंका सध्या येत आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे, निसर्गाचा लहरीपणा तसेच यावर्षी कापसाला मिळालेला कमी दर. यामुळे शेतकरी कापूस लावता वेळेस विचार करत आहे.

बरेच साऱ्या शेतकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे जोपर्यंत सरकार कापसाला साडेसात ते आठ हजार रुपयापर्यंत हमीभाव घोषित करत नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांनी कापूस लागवड बंद करावी. ज्यावेळेस सरकारला बाहेर देशातून कापूस विकत घ्यावा लागेल, तेव्हा देशात पिकलेल्या कापसाचे महत्त्व कळेल.

पोस्ट आवडल्यास या पोस्टला आपल्या इतर शेतकरी बांधवांंबरोबर सुद्धा शेअर करा धन्यवाद….