Kusum Solar Pump Yojana : कुसुम सोलार पंप 2023 साठी अर्ज सुरू, 90 ते 95 टक्के अनुदान

Kusum Solar Pump Yojana : कुसुम सोलार पंप 2023 साठी अर्ज सुरू, 90 ते 95 टक्के अनुदान

शेतकरी मित्रांनो Kusum Solar Pumb Yojana साठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेले असून, यासंबंधी संपूर्ण चर्चा आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत, ज्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत अजूनही वीज कनेक्शन गेलेले नाही. अशा शेतकऱ्यांसाठी सरकारमार्फत Kusum Solar Pump Yojana ही योजना राबवली जात आहे, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, काय काय कागदपत्रे आवश्यक्य आहे. अटी शर्ती काय आहेत संपूर्ण माहिती आपण येथे पाहणार आहोत.

शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा अंतर्गत कुसुम सोलार योजना सुरू करण्यात आलेली असून आता शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कुसुम सोलार पंप योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासंदर्भात अपडेट जारी झालेला असून दुसरा टप्पा हा 17 मे 2023 सुरू झालेला आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत 3hp तसेच 5hp आणि 7.5hp हे सोलार पंप दिले जाणार आहे.

कुसुम सोलार पंप Kusum Solar Pump Yojana योजनेत आपण अर्ज केला आहे का ?

ज्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत वीज कनेक्शन देणे शक्य होत नाही, अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने Kusum Solar Pump Yojana सुरू केलेली असून, या योजनेचा दुसरा टप्पा 17 मे 2023 पासून सुरू झालेला आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी, लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. जे शेतकरी पात्र होतील अशा शेतकऱ्यांनाKusum Solar Pumb Yojana योजनेअंतर्गत सोलार पंप देण्यात येतील.

Kusum Solar Pumb Yojana या योजनेअंतर्गत एक लाख पंपाचे वाटप होणार असून, त्यातील 75 हजार सोलार पंपाचे वाटप झालेले आहे. आणि 25000 पंपांचे वाटप करायचे बाकी आहे, त्या उद्देशाने 17 मे 2023 बुधवारपासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

Kusum Solar Pump Yojana सोलार पंपासाठी कोणाला किती अनुदान मिळणार

जसे की आपण बघितले सोलार पंपासाठी सरकार अनुदान देणार आहेत पण हे अनुदान कशा पद्धतीने दिले जाणार आहेत हे आपण थोडक्यात समजून घेऊया. कुसुम योजनेतून शेतकऱ्यांसाठी 90 ते 95 टक्के अनुदान सरकार देत आहे. त्यातील सर्वसाधारण गटासाठी 90% अनुदान असणार आहे. अनुसूचित जाती जमातींच्या गटासाठी 95 टक्के अनुदान दिले जाणार आहे. केंद्राचा 30 टक्के तर राज्याचा 60 ते 65 टक्के वाटा या अनुदानात राहणार आहे.

Pm कुसुम सोलार योजना नवीन नोंदणी 2023

Pm कुसुम सोलार
Pm कुसुम सोलार

Kusum Solar Pump Yojana अर्ज करण्यासाठी पात्रता

  • तो भारताचा नागरिक असावा.
  • त्याच्या नावे जमिनीचा सातबारा असावा.
  • एकूण जमिनीचा दाखला असावा.
  • आधार कार्ड क्रमांक असावा.
  • बँक पासबुक असावे.
  • आधार कार्ड हे बँक पासबुकची लिंक असावे.
  • त्याच्या शेतापर्यंत वीज जोडणी झालेली नसावी.

वरील सर्व कागदपत्रे घेऊन आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

Kusum Solar Pump Yojana अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • एकूण जमिनीचा दाखला.
  • वयाचे प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • सातबारा उतारा
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • इत्यादी…

वरील अटी आणि शर्ती पूर्ण करणाऱ्या प्रत्येक शेतकरी हा Kusum Solar Pump Yojana या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र ठरू शकतो. अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. अर्जाची पडताळणी केल्यानंतर लकी ड्रॉ पद्धतीने शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या कागदपत्राची उलट तपासणी केली जाईल. पात्र शेतकऱ्यांना अनुदाना व्यतिरिक्त रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरावी लागेल.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा अडथळा येत असल्यास आपण व्हाट्सअप ग्रुप वरती संपर्क साधू शकता, आपल्या व्हाट्सअप ग्रुपची लिंक खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Whatsapp Group Join Now
Whatsapp Group Join Now

ज्या शेतकरी मित्रांनी आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी सोलार पंप लावलेला आहे, अशा शेतकरी मित्रांना लोड शेडिंग पासून पूर्णपणे मुक्तता मिळाली आहे. कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसात शेतीला पाणी देण्याचे नियोजन सरकारने केलेले आहे. कारण सोलार पंप हा पूर्णपणे सौर उर्जेवर चालत असतो. त्यामुळे शेतीला दिवसात पाणी देणे शक्य होते.

सोबतच लोड शेडिंगचा त्रास सुद्धा वाचतो. कारण शेतीसाठी पाणी द्यायचे ठरले तर सर्वात मोठी समस्या येते ती म्हणजे लोड शेडिंगची, एकाच डीपी वरती लोड पेक्षा जास्त पंप चालत असल्यामुळे फ्युज जाणे, वायर तुटणे तसेच लोड शेडिंग होणे अशा प्रकारच्या समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत होते.

Kusum Solar Pump Yojana या योजनेअंतर्गत ज्याही शेतकरी मित्रांना पंप मिळाले आहेत, ते शेतकरी मित्र पूर्ण पणे लोड शेडिंग मुक्त झालेले आहेत. 2025 पर्यंत सर्व शेतकरी मित्रांना सोलार पंपाचे वाटप करण्याचे नियोजन सरकारने आखले आहे.

अधिक वाचा