Majhi ladki bahin Yojana installment लाडक्या बहिणींना 8 मार्चला मिळणार 3000 रुपये
Majhi ladki bahin Yojana installment माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो महिलांना दर महिन्यात 1500 हजार रुपये सरकार देत आहे, महिलांना सक्षम करण्यासाठी सरकारने ही योजना निवडणुकीच्या तोंडावर सुरू केली होती. निवडणुकीच्या तोंडावर बहुतांश महिलांनी या योजनेत भाग घेतला. त्यामुळे पोर्टलवर अधिकच लोड वाढला होता.
पोर्टलवर लोड होत असल्यामुळे ज्या महिलांनी अर्ज भरले अशा सर्वच महिलांचे अर्ज पात्र करण्यात आले होते. परंतु या योजनेतील अटी आणि शर्ती ज्या महिला पूर्ण करत नाही अशा महिलांचे या योजनेतून नाव वगळण्यास सुरुवात आता सरकारने केली आहे. याच कारणामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता Majhi ladki bahin Yojana installment माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर जमा केला नाही.
या योजनेअंतर्गत सर्व अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्याचे काम सध्या सरकार करत आहे. त्यामुळे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजून पर्यंत मिळालेला नाही. परंतु महिला दिन 8 मार्च 2025 रोजी Majhi ladki bahin Yojana installment माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळालेला नाही अशा महिलांच्या खात्यावर आठ फेब्रुवारी रोजी पैसे जमा होणार असल्याची माहिती मिळालेली आहे.
Majhi ladki bahin Yojana installment या महिलांना मिळणार नाही लाभ
माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अटी आणि शर्ती पूर्ण न करणाऱ्या महिलांना 8 मार्च रोजी तसेच इथून पुढचा कुठलाही हप्ता या महिलांना मिळणार नसल्याची माहिती सरकारने दिली आहे. यामध्ये कोण कोण महिला येतात हे आपण थोडक्यात जाणून घेऊया.
- 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला.
- सरकारी इतर योजना चा लाभ घेत असलेल्या महिला.
- ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहन आहे अशा महिला.
- ज्या महिलांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळतात अशा महिला.
- ज्या महिलांच्या घरातील कुठलाही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल अशा महिला.
- ज्या महिलांच्या घरातील कुठलाही व्यक्ती सरकारी कर्मचारी असेल अशा महिला
वरील लिस्टमध्ये जर आपण येत असाल तर आपल्याला यापुढे Majhi ladki bahin Yojana installment माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कुठलाही हप्ता मिळणार नाही. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला खरोखरच पात्र असतील अशाच महिलांना यापुढे योजनेचे पैसे मिळतील. आणि ज्या महिला अपात्र झालेले आहेत अशा महिलांना यापुढे माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत कुठलाही लाभ मिळणार नाही.
Majhi ladki bahin Yojana installment माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांमध्ये अक्रोश
Majhi ladki bahin Yojana installment माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसोबत चर्चा केली असता अपात्र महिलांचा आक्रोश सरकारवर व्यक्त होत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सरकारला निवडणुकीसाठी मतदानाची गरज होती त्यामुळे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व महिलांना पैसे दिले. आणि आता निवडून आल्यावर सर्वच महिलांना एक एक करून अपात्र ठरवून त्यांचा अपमान करण्याचे कारस्थान सध्या सरकार करत आहे.
हे पण वाचा Ladki Bahin Yojana Rejected List : लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांची यादी जाहीर, लवकर यादी पहा.

ज्या महिला अपात्र झालेले आहेत परंतु त्या चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरविण्यात आलेले आहेत अशा महिलांना सध्या तरी कुठेही आपली तक्रार करण्यासाठी पोर्टल उपलब्ध नाही. परंतु लवकरच सरकार अशा महिलांसाठी पोर्टल उपलब्ध करून देणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात येत आहे.
ज्या महिला चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत अशा महिला https://ladakibahin.maharashtra.gov.in/ सरकारच्या या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज परत सबमिट करू शकतात. परंतु सध्या तरी ही सुविधा या वेबसाईटवर उपलब्ध नाही. म्हणजेच आपण चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरवण्यात आलेल्या असेल तरीसुद्धा आपल्याला माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कुठलाही लाभ मिळणार नाही.
आता आनंदाची बातमी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांसाठी. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना 8 मार्च महिला दिनानिमित्त फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यात येणार आहे.
माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण वर येत असलेल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा आणि आपल्या मोबाईलवर लेटेस्ट अपडेट मोफत मिळवा.