Milk subsidy दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाच कोटी रुपयांचा अनुदान जाहीर | यादी पहा

Milk subsidy दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाच कोटी रुपयांचा अनुदान जाहीर झालेली असून सरकारने याबद्दल कोणती घोषणा केलेली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि दुधाळ जनावरांना टिकवून ठेवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाळ जनावरे सांभाळण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर खर्च येत असतो. आणि सध्या दुधाचे दर पाहता तो खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नाही.

त्यामुळे शेतकरी दूध उत्पादनाकडे पाठ फिरवून असल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे. आणि दुधाळ जनावरे कमी होत चालल्यामुळे भविष्यात दुधाचा खूप मोठा तुकडा बसू शकतो. या गोष्टींकडे लक्ष देऊन सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठे पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. ते म्हणजे सरकार तर्फे प्रति लिटर शेतकऱ्यांना 5 रुपये अनुदान दिले जाणार आहे.

हे पण वाचा : Rain Alert : राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा विदर्भ मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

त्यामुळे सध्याच्या दराने शेतकरी दूध विकत आहे. त्यात प्रति लिटर शेतकऱ्यांना 5 रुपये वाढवून मिळणार आहे. आणि हा खर्च स्वतः सरकार करणार असल्याचेही जाहीर करण्यात आलेले आहेत. या संबंधातील जीआर लवकरच जाहीर केला जाणार असून, त्यानुसार सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये वाढवून मिळणार आहे.

Milk subsidy सरकारचे धोरण

शेतकऱ्यांना प्रति लिटर सबसिडी देण्यामागचा सरकारचा उद्देश असा आहे की, जास्तीत जास्त शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून काही म्हशी तसेच इतर दूध देणारे जनावरे पाळतील. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये दूध उत्पादनात वाढ होईल आणि दुधाचा मागणीप्रमाणे पुरवठा केला जाईल. आणि जे बोगस दूध बाजारात विकल्या जाते, त्यावर आळा बसेल. दुधाची कमतरता भासत असल्यामुळे मार्केटमध्ये डुबलीकेट दूध सुद्धा विकले जात आहे. त्यावरही आळा बसवता येईल.

Milk subsidy जनावरांची कत्तल थांबेल

दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 पाच रुपये वाढवून देण्यामागचा एक उद्देश असाही आहे. की ज्या शेतकऱ्यांना दुधाची जनावरे सांभाळणे परवडत नाही. असे शेतकरी कसायाला आपली जनावरे विकत आहेत. कारण इतरही शेतकऱ्यांना ही दुधाळ जनावरे सांभाळणे परवडत नाही. आणि यामुळे जनावरांची कत्तल मोठ्या प्रमाणावर होत आहे. जर सरकारने शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये दराप्रमाणे भाव वाढवून दिला तर जनावरांची होणारी कत्तल थांबेल.

हे पण वाचा : सबसिडी संबंधी अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

दुधाळ जनावर सांभाळण्यासाठी शेतकऱ्याला त्यांच्या खाद्यावर खूप मोठ्या प्रमाणावर खर्च येत असतो. जसे की सरकीची ढेप, पेंड आणि इतरही दवाखान्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर खर्च होत असतो. दुधाचे सध्याचे दर पाहता हा खर्च शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारा नाही. त्यामुळे शेतकरी दूध उत्पादनाकडे पाठ फिरवत आहे.

शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दूध उत्पादनाकडे वळावे गाई म्हशी पाळाव्यात यासाठी सरकारने दूध उत्पादन शेतकऱ्यांसाठी प्रति लिटर 5 रुपयाचा दर वाढवून देण्याचे ठरवले आहे. याआधीही असा प्रकल्प महाराष्ट्र शासनाने सुरू केला होता. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ही योजना बंद झाली. यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा झाला होता.

तसेच शेतकऱ्यांनी अजूनही दूध देणारी जनावरे पाळायला सुरुवात केली होती. परंतु ही योजना बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण होते. बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला दुधाचा जो जोड धंदा म्हणून व्यवसाय सुरू केला होता तो व्यवसायात बंद केला असल्याचे निदर्शनात आले. यामुळे सरकारने आता परत एकदा मोठा निर्णय घेऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे.

अशाच नवनवीन योजना पाहण्यासाठी वर येत असलेल्या शेतकरी व्हाट्सअप ग्रुप ला आत्ताच जॉईन करा…

Leave a Comment