यवतमाळ जिल्ह्यातील 59 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 41 कोटी दहा लाख रुपयांचा अग्रीम पिक विमा जमा New Pik Vima List

यवतमाळ जिल्ह्यातील 59 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 41 कोटी दहा लाख रुपयांचा आगरीन पिक विमा जमा New Pik Vima List

Pik Vima List : नमस्कार शेतकरी मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील 59 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम पीक विमा जमा, शेतकऱ्यांची दिवाळी गोड करतात संजय राठोड यांचा प्रयत्न ४१ कोटीचे पिक विमा नुकसान भरपाई वितरित. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 59,404 शेतकऱ्यांच्या खात्यात 41 कोटी 10 लाख रुपयांचा अग्रीम पॅक विमा जमा करण्यात आला आहे.

या दिवशी येणार एम किसान चा 15 वा हप्ता, शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड New PM Kisan Yojana

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पिक विमा देऊन शासनाने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात पिक विमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. दिवाळी पूर्वीच पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले होते.

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी रक्कम मिळावी यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्री पाठपुरावा केला होता. त्यांचा या पाठपुराव्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा अग्रीम रक्कम अदा करण्याची रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने मंजुरी दिली.

विमा नुकसान भरपाई रक्कम त्यांच्या बँक खात्यावर थेट वितरण करण्यात विमा कंपन्यांनी सुरुवात केली आहे. दिवाळी पूर्वी ही अग्री प्रकल्प मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. वितरण करण्यात विमा कंपन्याने सुरुवात केली आहे. दिवाळी पूर्वी अग्री प्रकल्प मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत जिल्ह्यातील 66 हजार 989 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असून शेतकऱ्यांच्या आठ लाख 44 हजार 757 अर्जाची नोकरी करण्यात आली आहे. जिल्हा जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांनी एकूण पाच लाख 25 हजार 541 पीक विमा योजनेच्या स्थानिक आपत्ती जो कमी अंतर्गत पूर्व सूचना मिळवले आहेत.

या प्राप्त पूर्व सूचनाचे पंचनामे करून दिलास जनरल इन्शुरन्स कंपनी या पिक विमा अंमलबजावणी कंपनी मार्फत जिल्ह्यातील 59404 शेतकऱ्यांना 41 कोटी दहा लाख रुपये रकमेचे विमा भरपाई रक्कम दिनांक 89 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. नुकसान भरपाई देण्याचे कार्यवा कंपनीच्या स्तरावरून सुरुवात उर्वरित शेतकऱ्यांना देखील लवकरच विमा कंपनी मार्फत लाभाचे वितरण होणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालयाने शुक्रवारी दिली आहे.

👇👇👇👇
➡️➡️ पिक विमा पात्र जिल्ह्याची यादी जाहीर ⬅️⬅️