Pm Kisan : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 4000 रुपये, पी एम किसान योजनेचे दोन हप्ते एकदाच

Pm Kisan : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 4000 रुपये, पी एम किसान योजनेचे दोन हप्ते एकदाच

Pm Kisan : शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी समोर येत असून, पी एम किसान Pm Kisan योजनेची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. सर्व शेतकरी पीएम किसान योजनेच्या चौदाव्याची वाट बघत आहेत. 14000 जून महिन्याच्या शेवटपर्यंत येणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु जुलै महिना संपत आलेला असून सुद्धा पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही.

हेही वाचा – नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत बदल पहिला हप्ता 3000 रुपयांचा Namo Shetakari Mahasmman Nidhi

नमो शेतकरी महासन्मान निधी
नमो शेतकरी महासन्मान निधी

पी एम किसान Pm Kisan योजनेबद्दल अजून एक नवीन माहिती समोर आलेली असून, पीएम किसान योजनेचा चौदावा आणि पंधरावा हप्ता असे एकूण दोन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात एकदाच जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण चार हजार रुपये एकदाच जमा होणार आहे.

परंतु हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार याबद्दल अजूनही निश्चित अशी तारीख समोर आलेली नसून, शेतकरी मात्र पीएम किसान योजनेच्या त्यांची प्रतीक्षा करत आहे. जाणकारांच्या मते बऱ्याच शेतकरी मित्रांना पीएम किसान योजनेच्या त्याचा लाभ मिळत नव्हता. त्यासाठी सरकारने आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्याचा सल्ला दिला होता. बऱ्या शेतकऱ्यांनी अजूनही आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केलेले नाही.

हे वाचा – Pm Kisam and Namo shetakari yojana update: Pm kisan आणि नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार या तारखेला, आपले नाव यादीत आहे का लगेच चेक करा

ज्या शेतकऱ्यांनी आपल्या बँक खाते क्रमांक सी आधार कार्ड क्रमांक देन केलेला नाही. अशा सर्व शेतकऱ्यांना वेळ मिळावा म्हणून पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता उशिरा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. जाहीर शेतकरी मित्रांनी अजून पर्यंत आपल्या बँक खात्याशी आपले आधार कार्ड लिंक केलेले नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या बँकेची आधार कार्ड लिंक करावे. म्हणजे आपल्याला पी एम किसान Pm Kisan योजनेचे लाभ मिळू शकतील.

ज्या शेतकऱ्यांनी अजून पर्यंत आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केलेले नाही अशा शेतकऱ्यांना पीएम किसान Pm Kisan योजना तसेच नमो शेतकरी सन्मान निधी या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार नाही. नमो शेतकरी सन्मान निधी मध्ये आपल्याला महाराष्ट्र सरकार तर्फे 3000 रुपये त्याप्रमाणे पैसे मिळणार आहेत. त्याही पैशाचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे.

हे वाचा – Pm Kisan : शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा, तुमच्या खात्यात आले का लगेच चेक करा

पी एम किसान Pm Kisan योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी Namo Shetakari Mahasmman Nidhi योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. योजनेबद्दल काहीही अपडेट आल्यास आपल्याला त्वरित व्हाट्सअप वर माहिती मिळेल.

पुढे पहा