Pm kisan 16th installment today : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज जमा होणारे 2000 हजार रुपये

Pm kisan 16th installment today : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज जमा होणारे 2000 हजार रुपये

Pm kisan 16th installment today :  सर्व शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी समोर येत असून आज पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. हा आता प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते यवतमाळमध्ये नियोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित केला जाणार आहे.

राज्यातील साधारण 86 लाखांच्या वर शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार असल्याचे खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. Pm kisan 16th installment today

हे पण वाचा : Pik vima farmer list : 5 मार्च पर्यंत या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार यादीत नाव पहा

Pik Vima Yojana Maharashtra

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ 87 लाख 96 हजार शेतकऱ्यांना मिळणार असून या पोटी हजार 943 कोटी 46 लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत.

राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासंबान निधीचे वितरण 4000 रुपयांचे तीन हजार 792 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.

बुधवारी यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका विशेष समारंभात या हप्त्याचे वितरण केले जाणार असून, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाजावाजा करत तीन हप्ते एकत्र देण्यात येणार असून त्याची तयारी थेट पंतप्रधान कार्यालयातून करण्यात आली आहे. Pm kisan 16th installment today

केंद्रीय कृषी विभाग आणि राज्य सरकारने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या सोळाव्या त्याचा लाभ राज्यातील 87 लाख 96 हजार शेतकऱ्यांना डी पी टी द्वारे देण्यात येणार आहे.

पंधराव्या त्याच्या तुलनेत पंधराव्या हप्त्याच्या तुलनेत दोन लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांची भर पडली असून या शेतकऱ्यांनी ही केवायसी पूर्ण केली आहे. मागील अर्थसंकल्पी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासंघ निधीची घोषणा केली होती.

त्यानुसार पहिला हप्ता या आधी वितरित करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्यांमध्ये 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासमान निधी योजनेचा लाभ देण्यात आला होता.

यापोटी 1712 कोटी रुपये वितरित करण्यात आले होते आता दुसऱ्या हप्त्यासाठी १७९२ कोटी आणि तिसऱ्या हप्त्यासाठी दोन हजार कोटीच्या रुपये वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे त्यामुळे हे तिन्ही आमचे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. Pm kisan 16th installment today

ज्या शेतकरी मित्रांना या तिन्ही त्यांचा लाभ मिळेल अशा शेतकऱ्यांना एकाच वेळेस सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाजावाजा करण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारने नमो शेतकरी महासंम्माननिधी योजनेचे दोन हप्ते मुद्दाम रोखून धरले होते.

एकाच वेळी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चार हजार रुपये जमा करणार आहे. हे पैसे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे असून यात सरकारने कुठल्याही प्रकारचे जास्तीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलेले नाही. उलट हे पैसे शेतकऱ्यांना या आधीच मिळायला पाहिजे होते ते मिळवण्यास सरकारने मुद्दाम उशीर केला आहे. Pm kisan 16th installment today

आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आम्ही एकदम चार हजार रुपये जमा केले असे दाखवून, गोरगरीब शेतकऱ्यांचे मतदान आपल्या बाजूने वळवण्याचा हा डाव आहे असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. या उलट हे पैसे शेतकऱ्यांना लवकर का दिले नाही याची सखोल चौकशी करावी व सरकारी अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी.

सरकार आणि शेतकऱ्यात संघर्ष Pm kisan 16th installment today

मागणी सध्या जोर धरत आहे. तर पंतप्रधान मोदी यांनी पंजाब येथील शेतकऱ्यांना हरियाणा बॉर्डर रोखून धरले आहे. का तर शेतकरी जर दिल्ली येथे गेले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अडचणी निर्माण होतील, त्यामुळे शेतकऱ्यांना दिल्ली येथे न येऊ देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. Pm kisan 16th installment today

हरियाणा बॉर्डर येथे मोठमोठे बॅरिगेटर लावून शेतकऱ्यांना रोखून धरले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या कुठल्याही परिस्थितीत मान्य करणार नाही असे सध्या तरी मोदी यांचे नियोजन आहे. शेतकऱ्यांवर अतिशय अत्याचार होत असून त्यांच्यावर रबराच्या गोळ्या, अश्रुदुराचे नळकांडे फोडले जात आहे.

यामुळे कित्येक शेतकरी जखमी झालेले असून त्यांच्यावर सध्या दवाखान्यात इलाज चालू आहे. कित्येक शेतकरी काटेरी तारांमुळे जखमी झालेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या पाठीत पोटात सर्व अंगात काटेरी काटेरी केळे घुसले असून त्यांनाही इलाजासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. Pm kisan 16th installment today

एकीकडे शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य दर द्यायचा नाही आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाची भीक मोदी सरकार देत असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. शेतकरी संघटनेचे नेते म्हणतात की आमच्या पिकाला योग्य हमीभाव देण्यात यावा सरकारच्या पीएम किसान योजनेचे आम्हाला गरज पडणार नाही.

सरकारच्या विरोधी धोरणामुळे शेतकरी सध्या आक्रमक झालेले असून कोणत्याही परिस्थितीत दिल्ली गाठण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्या अनुषंगाने शेतकरी हरियाणा बॉर्डर येथे आक्रमक झालेले असून, पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये सतत संघर्ष सुरू आहे.

लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पहा

सरकारी योजनांची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा