Pm Kisan योजनेअंतर्गत आता मिळणार 8000 रुपये..! या शेतकऱ्यांचा होणार फायदा. यादी पहा Pm Kisan Yojana New Update

Pm Kisan योजनेअंतर्गत आता मिळणार 8000 रुपये..! या शेतकऱ्यांचा होणार फायदा. यादी पहा Pm Kisan Yojana New Update

Pm Kisan Yojana New Update : नमस्कार शेतकरी मित्रांनो, Pm Kisan योजनेबद्दल मोठी माहिती समोर येत असून, आता Pm Kisan किसान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी 8000 हजार रुपये मिळणार आहे. पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 15 हप्ते मिळाले असून प्रत्येक हप्त्याची किंमत ही 2000 हजार रुपये होती.

पीएम किसानचे 6,000 ऐवजी 8,000 बँक खात्यात जमा..! पात्र शेतकऱ्यांची यादी पहा Pm Kisan New Update

Pm Kisan New Update
Pm Kisan New Update

शेतकऱ्यांना एकूण 15 हप्ते म्हणजे एका लाभार्थी शेतकऱ्याला आतापर्यंत किमान 30 हजार रुपये केंद्र सरकारने पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात दिलेले आहे. परंतु 2024 च्या निवडणुकीला शेतकऱ्यांनी आपल्या सरकारला मतदान करावे या हेतूने सरकारने पी एम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 8000 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

Pm Kisan किसान योजनेमध्ये काय बदल झाला

शेतकरी मित्रांनो पूर्वीच्या पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 हजार रुपये दिले जात होते. म्हणजे चार महिन्याला दोन हजार रुपयांचा हप्ता असे एकूण 3 हप्ते शेतकऱ्यांना एका वर्षात दिले जात होते. परंतु पीएम किसान योजनेच्या नवीन अपडेट मध्ये शेतकऱ्यांना चार हप्ते मिळणार असून, प्रत्येक हप्त्याची किंमत ही 2000 हजार रुपये राहणार आहे. Pm Kisan Yojana New Update

एम किसान योजनेच्या नवीन अपडेट नुसार एका वर्षाला शेतकऱ्यांना चार हप्ते हे तीन महिन्याच्या अंतराने दिले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक हप्त्याला दोन हजार असे चार हप्त्याचे मिळून शेतकऱ्यांना आठ हजार रुपये त्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहे. या योजनेचा फायदा पी एम किसान योजनेच्या आधीपासून लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांना लगेच मिळणार आहे.

शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी समोर येत असून, केंद्र सरकारने सुरू केलेल्या पी एम किसान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. यात अनुषंगाने राज्य सरकार सुद्धा नमो शेतकरी महासंघ निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना पैसे वाढवून देण्याच्या मार्गावर आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मानधन वाढवून देण्याचे सरकारने ठरवले आहे.

Pm Kisan किसान योजनेत भाग कसा घ्यावा

जर आपण एक शेतकरी असाल आपल्या नावाने जमीन असेल, परंतु आपल्याला पी एम किसान योजनेचा लाभ मिळत नसेल, तर या योजनेत आपल्याला आपले नाव रजिस्टर करणे गरजेचे आहे. हे नाव रजिस्टर करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल या संदर्भात आपण खाली माहिती पाहू.

सर्वात प्रथम आपल्याला पीएम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल, येथे आपल्याला New Farmer Registration या बटन वर क्लिक करावे लागेल.

New Farmer Registration या बटन वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, यामध्ये आपल्याला आपला आधार नंबर मोबाईल नंबर आणि आपले राज्य सिलेक्ट करावे लागेल. सोबतच आपल्याला एक captcha code रकान्यात टाकावा लागेल. नंतर आपल्याला आपण दिलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल. Pm Kisan Yojana New Update

आपल्या मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी आपल्याला दिलेल्या लोकांना मध्ये टाकाव्या लागेल. नंतर आपल्याला आपल्या आधार कार्ड ची लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर आधार तर्फे एक ओटीपी येईल. तो ओटीपी सुद्धा आपल्याला दिलेल्या रकान्यामध्ये टाकावा लागेल. नंतर आपण पुढील पेजवर येऊ.

पुढील पेजवर आपल्याला फार्मर बद्दल माहिती भरावी लागेल. सोबतच आपल्याला आपले आधार कार्ड तसेच सातबारा पीडीएफ फॉरमॅटमध्ये अपलोड करावा लागेल. आपण सर्व माहिती बरोबर भरून फॉर्म सबमिट करावा. फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर मिळेल, तो रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला आपल्या फॉर्मचे स्टेटस जाणून घेण्यासाठी उपयोगी पडेल.Pm Kisan Yojana New Update

एक ते दोन महिन्यानंतर आपण स्टेटस चेक करून पहा, जर पेंडिंग असा रिप्लाय आपल्याला येत असेल तर आपला फॉर्म अजूनही पेंडिंग मध्ये आहे असे समजा, जर फॉर्म रिजेक्ट असे लिहून आले तर आपल्याला आपल्या जवळील तहसील ऑफिस मध्ये सर्व कागदपत्रासह जाऊन नवीन फॉर्म भरावा लागेल.

जर फॉर्म समोर सक्सेस असे लिहून आले तर, आपले यशस्वीरित्या पीएम किसान योजनेत नोंद झाली आणि येथून पुढे येणाऱ्या सर्व योजनांचे लाभ तसेच पीएम किसान योजनेबद्दल जे हप्ते आपल्याला मिळणार आहेत ते मिळायला सुरुवात होईल.

Pm Kisan Yojana यादीत नाव चेक करण्यासाठी येथे क्लिक करा