Soyabean Bajar Bhav Today: आजचे सोयाबीन बाजार भाव, या जिल्ह्यांमध्ये मिळत आहे सोयाबीन पिकाला जबरदस्त भाव

Soyabean Bajar Bhav Today: आजचे सोयाबीन बाजार भाव, या जिल्ह्यांमध्ये मिळत आहे सोयाबीन पिकाला जबरदस्त भाव

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या पोस्टमध्ये महाराष्ट्रातील सोयाबीन या पिकाचे Soyabean बाजार भाव पाहणार आहोत, जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर आपण ही पोस्ट पूर्ण वाचावी. आपल्या जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे बाजार भाव या पोस्टमध्ये आपल्याला बघायला भेटून जातील,pm kisan

सोबतच आपल्या जवळील जिल्ह्यात सोयाबीन या पिकाला सध्या काय बाजार भाव चालू आहे हेही आपल्याला बघायला मिळेल. शेतकऱ्यांना ज्या बाजार समितीमध्ये आपली सोयाबीन योग्य बाजार भाव मिळेल, त्या बाजार समितीमध्ये शेतकरी आपली सोयाबीन विकू शकतो. त्यासाठी आपण या पोस्टमध्ये सोयाबीन पिकाचे बाजारभाव पाहू.

शेतकरी मित्रांनो जून महिना संपत आला असला तरी सुद्धा मान्सून सध्या महाराष्ट्रात दाखल झालेला नाही, यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबलेल्या आहे. अशातच सोयाबीन या पिकाची सध्या मागणी वाढलेली असून, बाजारात पुरवठा कमी झालेला आहे. या कारणामुळे सोयाबीन या पिकाचे बाजार भाव दिवसेंदिवस वाढायला सुरुवात झालेली आहे.cm kisan

जर आपल्याकडे सुद्धा सोयाबीन या पिकाची साठवणूक केलेली असेल, तर अजून काही दिवसांनी सोयाबीन या पिकाचे बाजार भाव हजार ते पाचशे रुपये परत वाढू शकतात. त्यामुळे साठवणूक केलेल्या सोयाबीन शेतकऱ्यांचा सध्या चांगलाच फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे. जर आपणही अशा शेतकऱ्यांपैकी असाल तर आपल्यालाही सोयाबीन या पिकाची चांगले बाजार भाव मिळू शकतात.

Cotton Price

सोयाबीन या पिकाचे बाजार भाव जून महिन्यापासून 200 ते 300 रुपये पर्यंत वाढलेले आहे, सध्या विचार केला तर सोयाबीन या पिकाला सरासरी बाजार भाव 5000 च्या वरती भेटत आहे. मार्केटमध्ये हेच बाजार भाव कमी जास्त होऊ शकतात. खाली दिलेल्या चार्ट मध्ये आपल्या जिल्ह्याचे नाव शोधा आणि आपल्या जिल्ह्यातील बाजार भाव बघून घ्या.

खाली दिलेल्या चार्ट अनुसार आपण आपल्या जिल्ह्यातील बाजार भाव बघून, आपली सोयाबीन विकायची की अजूनही ठेवायची हा सर्वस्वी निर्णय शेतकऱ्यांचा आहे, आपल्यापर्यंत योग्य बाजार भाव पाठवण्याचे काम आम्ही करत आहोत, चला तर बघूया आपल्या जिल्ह्यातील लाईव्ह बाजार भाव. Land record

आपल्या जिल्ह्यातील लाईव्ह सोयाबीन Soyabean बाजार भाव

शेतमाल : सोयाबिन

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/06/2023
लासलगावक्विंटल425370051405070
लासलगाव – विंचूरक्विंटल179300051525000
शहादाक्विंटल40479948254799
औरंगाबादक्विंटल8450048114655
माजलगावक्विंटल233440050254900
सिल्लोडक्विंटल26470048004800
उदगीरक्विंटल1695505051505115
कारंजाक्विंटल3500465051354990
तुळजापूरक्विंटल50502550255025
राहताक्विंटल12465149714900
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल202450051515000
सोलापूरलोकलक्विंटल18500051355085
अमरावतीलोकलक्विंटल4137480050354917
नागपूरलोकलक्विंटल529450050504913
हिंगोलीलोकलक्विंटल500480051514975
कोपरगावलोकलक्विंटल62430149764575
मेहकरलोकलक्विंटल680420050804820
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल205450050665021
लातूरपिवळाक्विंटल10164505052415100
जालनापिवळाक्विंटल2896400050505000
अकोलापिवळाक्विंटल3735405051104795
यवतमाळपिवळाक्विंटल548460050804840
आर्वीपिवळाक्विंटल310430049504775
बीडपिवळाक्विंटल131470051614918
वाशीमपिवळाक्विंटल3000457051704850
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल250475052004850
पैठणपिवळाक्विंटल1438143814381
वर्धापिवळाक्विंटल120431049804750
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल8470048504800
भोकरपिवळाक्विंटल1480048004800
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल175480050004900
मलकापूरपिवळाक्विंटल381425051005050
गेवराईपिवळाक्विंटल22450049004700
देउळगाव राजापिवळाक्विंटल4450049004800
तासगावपिवळाक्विंटल24466048004730
केजपिवळाक्विंटल90485151005000
चाकूरपिवळाक्विंटल92200151504733
औराद शहाजानीपिवळाक्विंटल35491550915003
मुखेडपिवळाक्विंटल6460051504800
मुरुमपिवळाक्विंटल168490150214961
सेनगावपिवळाक्विंटल113400050004600
बुलढाणा-धडपिवळाक्विंटल232450048004600
बाभुळगावपिवळाक्विंटल248430050754850
भंडारापिवळाक्विंटल2470047004700
चिमुरपिवळाक्विंटल10480050004950
राजूरापिवळाक्विंटल195465049554845
काटोलपिवळाक्विंटल196420049814600
सोनपेठपिवळाक्विंटल96465150635000
देवणीपिवळाक्विंटल5515552005177