Pik Vima List: सर्व शेतकऱ्यांना मिळणार 13 हजार रुपये..! 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा जमा होणार
Pik Vima List: नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत असून पावसाने खंड पडलेल्या तसेच काही ठिकाणी अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांचे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे राज्यातील सतरा जिल्ह्यांना पिक विमा साठी पात्र ठरवून त्यांच्या बँक खात्यात पिक विमा जमा केला जाणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळजन्य … Read more