Vidarbh paus andaj : विदर्भात येत्या पाच दिवसात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता

Vidarbh paus andaj : विदर्भात येत्या पाच दिवसात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता, हवामान विभागाने येत्या पाच दिवसात विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याच्या अंदाज व्यक्त केला आहे. आणि त्या दोन जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी ते गारपीट होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पाळीव जनावरांसह सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Vidarbh paus andaj विदर्भात या ठिकाणी पावसाची शक्यता

Vidarbh paus andaj विदर्भासह मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाला पुसद वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे मराठवाड्यात आज आणि उद्या तर विदर्भात काही ठिकाणी पुढील पाच दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

हे पण वाचा : Ladaki bahin आता लाडक्या बहिणींना मिळणार 1500 ₹ ऐवजी 3,000 हजार रुपये यादीत नाव पहा

विदर्भातील यवतमाळ गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. वर्धा चंद्रपूर नागपूर आणि गडचिरोली सह गोंदिया जिल्ह्यात आज पासून पुढील पाच दिवसात काही ठिकाणी विजांच्या गडगटाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वाढवला आहे.

तर यवतमाळ जिल्ह्यात आजपासून तीन दिवस ते वाशिम जिल्ह्यात उद्या आणि सोमवारी काही ठिकाणी हलक्यातील मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात उद्या आमच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. तरी येथील शेतकऱ्यांनी आपला पिकाचे योग्य ते नियोजन करावे आणि पाळीव जनावरांना सुरक्षित जागेवर ठेवावे अशी चेतावणी दिली आहे.

लाईव्ह हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मराठवाड्यातील काही भागांमध्ये येत्या दोन दिवसात पावसाचा अंदाज आहे. यामध्ये धाराशिव नांदेड परभणी या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या काही भागात विजा आणि ढगांच्या गडगटांसह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर परभणी बीड आणि जालना या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या उष्णते दमट हवामानाचा अंदाज आहे. जालना तसेच छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलका पाऊस झालेला आहे.

मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा आणि सांगली सोलापूर या जिल्ह्यांमध्ये काही भागांमध्ये हलक्याचे मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पुणे अहिल्यानगर नाशिक सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Leave a Comment